मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jio चा भन्नाट क्रिकेट प्लान.. ‘या’ रिचार्ज Plans वर फ्री डेटासह खास ऑफर, पाहा संपूर्ण लिस्ट

Jio चा भन्नाट क्रिकेट प्लान.. ‘या’ रिचार्ज Plans वर फ्री डेटासह खास ऑफर, पाहा संपूर्ण लिस्ट

Apr 10, 2023, 06:15 PM IST

  • Jio recharge plans : जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान दिसतील. यातील काही प्लान्सवर कंपनी खास ऑफर देत आहे. या अंतर्गत तुम्ही फ्री डेटा व्हाऊचर मिळवू शकता.

Jio recharge plans

Jio recharge plans : जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान दिसतील. यातील काही प्लान्सवर कंपनी खास ऑफर देत आहे. या अंतर्गत तुम्ही फ्री डेटा व्हाऊचर मिळवू शकता.

  • Jio recharge plans : जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान दिसतील. यातील काही प्लान्सवर कंपनी खास ऑफर देत आहे. या अंतर्गत तुम्ही फ्री डेटा व्हाऊचर मिळवू शकता.

जिओ कंपनीने क्रिकेट प्लान अंतर्गत आपल्या नियमित रिचार्ज प्लानमध्ये खास ऑफर दिली असून ग्राहकांना २ ते २४ जीबीपर्यंत डेटा मोफत दिली आहे. जिओच्या  पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान दिसतील. यातील काही प्लान्सवर कंपनी खास ऑफर देत आहे. या अंतर्गत तुम्ही फ्री डेटा व्हाऊचर मिळवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

अशाच काही रिचार्ज प्लान्सची डिटेल्स तुम्हाला सांगत आहोत. कंपनीने नुकतीचे Cricket Plans लाँच केले आहेत. त्याअंतर्गत ग्राहकांना फ्री डेटा मिळत आहे.  जिओचा २१९ रुपयांचा सर्वात स्वस्त क्रिकेट प्लान आहे. यामध्ये युझर्सना १४ दिवसांच्या वैधतेसह ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानची किंमत २१९ रुपये आहे. यामध्ये अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंगसोबत युझर्सना डेली १०० SMS मिळतात. या प्लानमध्ये एकूण ४४ जीबी डेटा मिळतो. यामध्ये २ जीबी डेटा फ्री आहे. यामध्ये तुम्हाला जिओ Apps चा एक्सेसही मिळतो.

या लिस्टमध्ये पुढचा प्लान आहे ३९९ रुपयांचा. यामध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह ६ जीबी डेटा फ्री मिळतो. यामध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळतो.

या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला डेली ३ जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली १०० SMS ही मिळतात. या प्लानमध्ये जिओ  Apps चा फ्री एक्सेस मिळतो.

या लिस्टमध्ये तिसरा प्लान आहे ९९९ रुपयांचा यामध्ये वापरकर्त्यांना ८४ दिवसांच्या वैधतेसह २९२ जीबी डेटा मिळतो. प्रतिदिन ३ जीबी डेटा युझर्संना मिळतो.

या प्लानमध्ये युझर्संना ४० जीबी डेटा अतिरिक्त मिळतो. तसेच अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग व डेली १०० एसएमएस सुविधाही मिळते.

तिन्ही रिचार्ज प्लानमध्ये जिओ Apps चा एक्सेस फ्री मिळतो. यामध्ये  Jio TV, Jio Cinema,  जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाऊडचा एक्सेस मिळतो. २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७५ जीबी एक्सट्रा डेटा मिळतो.

विभाग