मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  खुशखबर! iPhone 13 झाला स्वत; आतापर्यंतची सर्वांत कमी किमंत

खुशखबर! iPhone 13 झाला स्वत; आतापर्यंतची सर्वांत कमी किमंत

May 19, 2022, 05:00 PMIST

आयफोन लव्हर्र्ससाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे. आयफोन १३ ची किंमत आता सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा फोन केवळ ३८ हजार ४०० उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर नुकत्याच झालेल्या स्पेशल सेलमध्ये ही किंमत जाहीर करण्यात आली आहे. तर जाणून घ्या आयफोन १३ च्या किंमतीसह फोनचे वैशिष्ट !

आयफोन लव्हर्र्ससाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे. आयफोन १३ ची किंमत आता सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा फोन केवळ ३८ हजार ४०० उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर नुकत्याच झालेल्या स्पेशल सेलमध्ये ही किंमत जाहीर करण्यात आली आहे. तर जाणून घ्या आयफोन १३ च्या किंमतीसह फोनचे वैशिष्ट !

१२८ जीबी आयफोन १३ मॉडेलची मूळ किंमत ही ७४ हजार ९०० रुपये आहे. मात्र, या किंमतीत सर्वाधिक घट झाली आहे. फ्लिपकार्टने विविध आॅफरसह हा फोन केवळ ३८ हजार ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या आॅफरमध्ये सर्व सूट, बँक आॅफर आणि एक्सचेंज बेनिफिट्सचाही समावेश आहे.
(1 / 5)
१२८ जीबी आयफोन १३ मॉडेलची मूळ किंमत ही ७४ हजार ९०० रुपये आहे. मात्र, या किंमतीत सर्वाधिक घट झाली आहे. फ्लिपकार्टने विविध आॅफरसह हा फोन केवळ ३८ हजार ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या आॅफरमध्ये सर्व सूट, बँक आॅफर आणि एक्सचेंज बेनिफिट्सचाही समावेश आहे.(Apple)
आयफोन १३ची फ्लिपकार्टवर मूळ किंमत ही ७४ हजार ९०० रुपये एवढी नोंदवण्यातत आली आहे. या मूळ किमंतीवर ५ हजारांची सुट दिली आहे. जर तुम्ही एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारक असाल तर तुम्हाला त्यात आणखी ४ हजार रुपयांची सुट मिळू शकते. यामुळे फोनची किंमत ७० हजार ९०० रुपयांपर्यंत खाली येईल.
(2 / 5)
आयफोन १३ची फ्लिपकार्टवर मूळ किंमत ही ७४ हजार ९०० रुपये एवढी नोंदवण्यातत आली आहे. या मूळ किमंतीवर ५ हजारांची सुट दिली आहे. जर तुम्ही एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारक असाल तर तुम्हाला त्यात आणखी ४ हजार रुपयांची सुट मिळू शकते. यामुळे फोनची किंमत ७० हजार ९०० रुपयांपर्यंत खाली येईल.(Apple)
चालू स्थितीत असलेल्या जुना स्मार्टफोनवरही फ्लिपकार्ट मोठ्या प्रमाणात एक्सचेंज बेनिफिट्स देत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही आयफोन १२चा ६४ जीबी चांगल्या स्थितीत असलेला फोज नएक्सचेंज केलात, तर तुम्हाला तब्बल ३२ हजार ५०० रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे आयफोन १३ ची किंमत कमी होऊन ३८ हजार ४०० रुपये इतकी होईल!
(3 / 5)
चालू स्थितीत असलेल्या जुना स्मार्टफोनवरही फ्लिपकार्ट मोठ्या प्रमाणात एक्सचेंज बेनिफिट्स देत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही आयफोन १२चा ६४ जीबी चांगल्या स्थितीत असलेला फोज नएक्सचेंज केलात, तर तुम्हाला तब्बल ३२ हजार ५०० रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे आयफोन १३ ची किंमत कमी होऊन ३८ हजार ४०० रुपये इतकी होईल!(Apple)
आयफोन १३चे स्पेसिफिकेशन्स- अ‍ॅपलचा फ्लॅगशिप आयफोन १३, ६.१ सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले सोबत उपलब्ध आहे. हा फोन आयओएस १५ आणि अ‍ॅपलच्या ए १५ बायोनिक चिपसेटवर चालतो. तसेच फोर-कोअर जीपीयू देखील फोनमध्ये आहे. फोनमध्ये व्हिडिओ शूट करण्यास सक्षम असलेल्या १२ मेगापिक्सेलच्या दोन कॅमे-याची ड्यूअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. १२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील स्मार्ट एचडीआरसह कॉन्ट्रास्ट कॅप्चर करण्यासाठी देण्यात आला आहे. आयफोन १३ मध्ये ५ जी कनेक्टिविटी, मॅगसेफ वायरलेस चार्जिंग आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटी सपोर्ट सपोर्ट देण्यात आला आहे.
(4 / 5)
आयफोन १३चे स्पेसिफिकेशन्स- अ‍ॅपलचा फ्लॅगशिप आयफोन १३, ६.१ सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले सोबत उपलब्ध आहे. हा फोन आयओएस १५ आणि अ‍ॅपलच्या ए १५ बायोनिक चिपसेटवर चालतो. तसेच फोर-कोअर जीपीयू देखील फोनमध्ये आहे. फोनमध्ये व्हिडिओ शूट करण्यास सक्षम असलेल्या १२ मेगापिक्सेलच्या दोन कॅमे-याची ड्यूअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. १२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील स्मार्ट एचडीआरसह कॉन्ट्रास्ट कॅप्चर करण्यासाठी देण्यात आला आहे. आयफोन १३ मध्ये ५ जी कनेक्टिविटी, मॅगसेफ वायरलेस चार्जिंग आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटी सपोर्ट सपोर्ट देण्यात आला आहे.(Apple)
आयफोन १३ हा अ‍ॅपलचा सध्याचा फ्लॅगशिप आहे. गेल्या वर्षी लाँच झाला असला, तरी आयफोन १४ लाँच होईपर्यंत तरी हा बाजारातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे.
(5 / 5)
आयफोन १३ हा अ‍ॅपलचा सध्याचा फ्लॅगशिप आहे. गेल्या वर्षी लाँच झाला असला, तरी आयफोन १४ लाँच होईपर्यंत तरी हा बाजारातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे.(Apple)

    शेअर करा