मर्सिडीजची नवी व्हिजन एएमजी कार पाहून व्हाल थक्क; जाणून घ्या नवे फिचर्स
May 20, 2022, 06:34 PMIST
मर्सिडीज एएमजी आता भविष्यातील तंत्रज्ञावर आधारित नव्या वाहनांच्या निर्मितीवर भर देणार आहे. भविष्यात येणा-या सर्व नवीन ब्रँड मर्सिडीज व्हिजन एएमजी कार या इलेक्ट्रॉनिक कार राहणार आहेत. यासाठी कंपनीने विशेष योजना तयार केली आहे. तर जाणून घ्या कशी असेल मर्सिडीज व्हिजन एएमजी कार !
- मर्सिडीज एएमजी आता भविष्यातील तंत्रज्ञावर आधारित नव्या वाहनांच्या निर्मितीवर भर देणार आहे. भविष्यात येणा-या सर्व नवीन ब्रँड मर्सिडीज व्हिजन एएमजी कार या इलेक्ट्रॉनिक कार राहणार आहेत. यासाठी कंपनीने विशेष योजना तयार केली आहे. तर जाणून घ्या कशी असेल मर्सिडीज व्हिजन एएमजी कार !