मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  rajnath singh's mumbai visit : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुंबई दौरा; वाहतुकीचा मात्र खोळंबा

rajnath singh's mumbai visit : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुंबई दौरा; वाहतुकीचा मात्र खोळंबा

Dec 02, 2022, 09:55 AM IST

    •  rajnath singh's mumbai visit : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते काही ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात आल्याने मुंबईत काही ठिकाणी वाहतूक ही संथ असणार आहे.
Defense Minister Rajnath Singh (HT)

rajnath singh's mumbai visit : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते काही ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात आल्याने मुंबईत काही ठिकाणी वाहतूक ही संथ असणार आहे.

    •  rajnath singh's mumbai visit : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते काही ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात आल्याने मुंबईत काही ठिकाणी वाहतूक ही संथ असणार आहे.

मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आज मुंबई दौरा आहे. या दौऱ्यात ते अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा चोख ठेवली आहे. दरम्यान, काही ठिकाणी वाहतूक देखील वळवण्यात आली असल्याने मुंबईत काही भागात त्यांच्या या भेतीमुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून काही भागातील वाहतूक ही संथ राहणार आहे, याची दक्षता घेण्यात यावी असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक खोळंबणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज शुक्रवारी मुंबईत येणार असल्याने शुक्रवारी पश्चिम उपनगरे, मध्य आणि दक्षिण मुंबईतील वाहतूक वाहतुकीवर परिणाम होणार आहे. शुक्रवारी नियोजित व्हीआयपी मुव्हमेंटमुळे सांताक्रूझ, वाकोला, वांद्रे, सी लिंक, हाजी अली, एअर इंडिया बिल्डिंग, रिगल सर्कलच्या आसपास सकाळी ११ ते १२.३० आणि दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत वाहतूक संथ राहणार आहे. नागरिकांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्वीट करत केले आहे.

मुंबईत सकाळच्या वेळेला ऑफिसमध्ये जाणाऱ्यांची गर्दी असते. सांताक्रूझ, वाकोला, वांद्रे, सी लिंक, हाजी अली, एअर इंडिया बिल्डिंग या ठिकाणी अनेक महत्वाची कार्यालये असल्याने येथे चाकरमानी या ठिकणी रोज येत असतात. मात्र, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याने हे मार्ग टाळून त्यानंई प्रवास करून इच्छितस्थळी पोहचावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा