मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro on Holi : होळीच्या निमित्त मुंबई मेट्रोची विशेष सेवा, पाहा वेळापत्रक

Mumbai Metro on Holi : होळीच्या निमित्त मुंबई मेट्रोची विशेष सेवा, पाहा वेळापत्रक

Mar 06, 2023, 11:12 PM IST

  • Mumbai Metro : होळीनिमित्त मुंबईकरांच्या प्रवासाची गरज लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा अखंड संचालित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच होळीनिमित्त विशेष वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.

Mumbai Metro on Holi

Mumbai Metro : होळीनिमित्तमुंबईकरांच्या प्रवासाची गरज लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा अखंड संचालित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच होळीनिमित्त विशेष वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.

  • Mumbai Metro : होळीनिमित्त मुंबईकरांच्या प्रवासाची गरज लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा अखंड संचालित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच होळीनिमित्त विशेष वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.

होळीनिमित्त मंगळवारी (७ मार्च) रोजी मुंबई मेट्रो मार्ग २अ आणि ७ हे प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित असणार आहेत. होळीनिमित्त मुंबईकरांच्या प्रवासाची गरज लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच होळीनिमित्त विशेष वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार नियमित वेळपेक्षा मेट्रो सेवा सकाळच्या वेळेस दर १५ मिनिटांच्या अंतराने तर दुपारी तीन वाजल्यानंतर १० मिनिटांच्या अंतराने मेट्रोच्या फेऱ्या होणार आहेत. मेट्रो सेवेच्या सुरुवातीची आणि समाप्तीची वेळ नेहमीप्रमाणे असणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

Mumbai Womens Abuses Police : मुंबईत तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

मुंबई मेट्रोने मुंबईकरांना सणासुदीच्या काळात आरामदायी आणि अखंड प्रवास करता यावा यासाठी विशेष वेळापत्रक तयार केले आहे. मुंबईकरांचा प्रवास ह सुरळीत आणि त्रासमुक्त करण्यासाठी सर्व आवश्यकत्या उपाययोजना आम्ही नेहमी करत राहू, असे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे. 

श्रीनिवास यांनी म्हटले की, होळीचे महत्व आणि प्रवाशांनी वेळेवर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्याची गरज आम्हाला माहीत आहे. त्यामुळे मुंबईकरांना आश्वासन देतो की, सुरळीत आणि त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत, आम्ही सर्वांना आनंदी आणि सुरक्षित होळीच्या शुभेच्छा देतो. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा