मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणं तिथं काय उणं..! फॉरेनच्या तरुणीचा MVAच्या विजयी मिरवणुकीत भन्नाट डान्स, VIDEO एकदा बघाच

पुणं तिथं काय उणं..! फॉरेनच्या तरुणीचा MVAच्या विजयी मिरवणुकीत भन्नाट डान्स, VIDEO एकदा बघाच

Mar 03, 2023, 12:30 AM IST

  • foreign woman dance : धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत एका परदेशी महिलेनं केलला डान्स पाहून पुणेकर खूश झाले. या  परदेशी  महिलेच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फॉरेनच्या तरुणीचा डान्स

foreign woman dance : धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत एका परदेशी महिलेनं केलला डान्स पाहून पुणेकर खूश झाले. या परदेशी महिलेच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • foreign woman dance : धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत एका परदेशी महिलेनं केलला डान्स पाहून पुणेकर खूश झाले. या  परदेशी  महिलेच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर जायंट किलर ठरले. त्यांनी भाजपच्या पारंपरिक गडाला सुरुंग लावत तो ध्वस्त केला. २८वर्षानंतर भाजपचा कसबा मतदारसंघात संघात पराभव झाला आहे. यामुळे पुण्यात काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार जल्लोष केला. धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत एका परदेशी महिलेनं केलला डान्स पाहून पुणेकर खूश झाले. या परदेशी महिलेच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धंगेकर यांच्या विजयासह या तरुणीच्या डान्सची देखील पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

विजयी मिरवणुकीत नाचणारीही महिला कोण,कुठल्या देशातून आली आहे. याबद्दल काहीच माहितीनाही. मात्र गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या तालावर शहरातून निघालेल्या विजयी मिरवणुकीत ती सहभागी झाली व तिने मनसोक्त डान्स केला.

 

कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दत्तवाडी म्हसोबा चौकात जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांवर जेसीबीतून फुलं आणि गुलालाची उधळण केली. मुंबईमध्येही मविआतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही थिरकले.