मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : इंट्रा डेमध्ये आज हे स्टाॅक्स देतील ‘हाय रिटर्न्स’, पाहा स्टाॅप लाॅस कुठे लावाल ?

Stocks to buy : इंट्रा डेमध्ये आज हे स्टाॅक्स देतील ‘हाय रिटर्न्स’, पाहा स्टाॅप लाॅस कुठे लावाल ?

May 18, 2023, 09:27 AM IST

    • Stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये शेअर्स खरेदीसाठी एखादी स्ट्रॅटेजी आखत असाल तर तज्ज्ञांच्या सल्लाचा एकदा विचार नक्की करा. कारण आज त्यांनी सुचवलेल्या या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचा सौदा ठरु शकतो.
stocks to buy HT

Stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये शेअर्स खरेदीसाठी एखादी स्ट्रॅटेजी आखत असाल तर तज्ज्ञांच्या सल्लाचा एकदा विचार नक्की करा. कारण आज त्यांनी सुचवलेल्या या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचा सौदा ठरु शकतो.

    • Stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये शेअर्स खरेदीसाठी एखादी स्ट्रॅटेजी आखत असाल तर तज्ज्ञांच्या सल्लाचा एकदा विचार नक्की करा. कारण आज त्यांनी सुचवलेल्या या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचा सौदा ठरु शकतो.

Stocks to buy : अमेरिकन शेअर बाजारात बुधवारी तेजी होती. त्याचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येऊ शकतो. सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी दिसत आहे. आज इंट्रा डे मध्ये स्टाॅक खरेदीचा प्लान करत असाल तर तज्ज्ञांनी सुचवलेल्या या स्टाॅक्सच्या यादीचा विचार एकदा नक्की कराल.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

आजचे टाॅप स्टाॅक्स

यूपीएलला सध्याच्या किंमतीवर खऱेदी करा. लक्ष्य ६९० रुपये ते ७०० रुपयांदरम्यान ठेवा. या स्टाॅक्ससाठी ६७० रुपयांचा स्टाॅप लाॅस ठेवा

भारत फोर्जला सीएमवर खरेदी करा. ७८८ रुपये ते ७९५ रुपयांचे लक्ष्य ठेवा. स्टाॅप लाॅस ७६४ रुपये ठेवा.

हुडको स्टाॅकला सीएमपीवर खरेदी करा. लक्ष्य ६० रुपये ठेवा. स्टाॅप लाॅस ५५ रुपये ठेवा.

फेडरल बॅक स्टाॅकला सीएमपीवर खरेदी करा. लक्ष्य १३७ रुपयांचे ठेवा. स्टाॅप लाॅस १२२ रुपये ठेवा.

इंडियन हाॅटेल्स कंपनीचा शेअऱ्स ३६८ रुपयांवर खरेदी करा. ३८२ रुपयांचे लक्ष्य ठेवा. स्टाॅप लाॅस ३६० रुपये ठेवा.

इक्विटास स्माॅल फायनान्स बँकेच्या शेअर्सला ८२ रुपयांवर खरेदी करा. अंदाजे ८६ रुपयांचे लक्ष्य ठेवून स्टाॅप लाॅस ८०.५० रुपयांचे ठेवा.

FACT ला ३१६.५० रुपयांवर खऱेदी करा. लक्ष्य ३२७ रुपये ठेवून स्टाॅप लाॅस ३११ रुपयांचे ठेवा.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग