मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sah Polymers IPO : हा स्वस्तात आयपीओ झाला ५ पट सबस्क्राईब्ड, आज गुंतवणूकीची शेवटची संधी

Sah Polymers IPO : हा स्वस्तात आयपीओ झाला ५ पट सबस्क्राईब्ड, आज गुंतवणूकीची शेवटची संधी

Jan 04, 2023, 09:46 AM IST

    • Sah Polymers IPO : विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये अग्रेसर असलेली कंपनी साहा पाॅलिमर्सचा आयपीओ इश्यूच्या तिसऱ्या दिवशी ५.३५ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. आज गुंतवणूकीची शेवटची संधी गुंतवणूकदरांना मिळणार आहे.
IPO_HT

Sah Polymers IPO : विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये अग्रेसर असलेली कंपनी साहा पाॅलिमर्सचा आयपीओ इश्यूच्या तिसऱ्या दिवशी ५.३५ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. आज गुंतवणूकीची शेवटची संधी गुंतवणूकदरांना मिळणार आहे.

    • Sah Polymers IPO : विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये अग्रेसर असलेली कंपनी साहा पाॅलिमर्सचा आयपीओ इश्यूच्या तिसऱ्या दिवशी ५.३५ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. आज गुंतवणूकीची शेवटची संधी गुंतवणूकदरांना मिळणार आहे.

rutuSah Polymers IPO : विविध उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये अग्रेसर असलेली कंपनी साहा पाॅलिमर्सचा आयपीओ इश्यूच्या तिसऱ्या दिवशी ५.३५ पट सबस्क्राईब्ड झाला आहे. आज गुंतवणूकीची शेवटची संधी गुंतवणूकदरांना मिळणार आहे. नॅशनल स्टाॅक एक्सेंजने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओच्या अंतर्गत ५६,१०,००० शेअर्ससाठी अंदाजे २,९९,९५,४५० शेअर्ससाठी बोली लावण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

असे आहे कंपनीचे ग्रे मार्केट

कंपनी आज ग्रे मार्केटमध्ये सकाळी ५ रुपये प्रिमियमवर ट्रेड करत होती. हा सकारात्मक संकेत मानला जात आहे. कंपनीच्या शेअर्सवर दावा लावण्याची आजची शेवटची संधी आहे. तर साहा पाॅलिमर्सची लिस्टिंग डेट १२ जानेवारी आहे.

रिटेल इंडिव्हिज्युअल्स इन्व्हेस्टर्सच्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक १६.५३ पट तर नाॅन इंन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स सेक्शनमध्ये ६.४९ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. आयपीओ अंतर्गत १.०२ कोटी नवे शेअर्स जारी करण्यात आले होते. आयपीओची प्राईस बँड ६१-६५ प्रति शेअर्स निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचा शेअर्स बीएसई व एनएसईवर सुचिबद्ध होणार आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात

सिमेंट, औषध, रसायन, खते, खाद्यपदार्थ इत्यादी अनेक कंपन्यांच्या पोत्या बनवण्याचे काम ही कंपनी करते. ही कंपनी एकूण 6 देशांना आपली उत्पादने पुरवते. या कंपनीने 2021-22 या आर्थिक वर्षात तिच्या व्यवसायातून 4.38 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

विभाग