मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver 24 November : सोने चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर

Gold Silver 24 November : सोने चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर

Nov 24, 2022, 09:48 AM IST

    • Gold Silver 24 November :  सराफा बाजारात आज सोने चांदीचे दर जाहीर झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये नाममात्र घट झाली आहे. 
Gold silver price HT

Gold Silver 24 November : सराफा बाजारात आज सोने चांदीचे दर जाहीर झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये नाममात्र घट झाली आहे.

    • Gold Silver 24 November :  सराफा बाजारात आज सोने चांदीचे दर जाहीर झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये नाममात्र घट झाली आहे. 

Gold Silver 24 November : आज सराफा बाजारात २२ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमती अंदाजे ४८४०० रुपये आहेत. तर २४ कॅरेटसाठी किंमती अंदाजे ५२८०० रुपये प्रति तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात १०० रुपयांची घट झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

तर. चांदीच्या किंमतीत ६१ हजार रुपये प्रति किलोच्या घरात आहेत. कालच्या तुलनेत २०० रुपयांची घसरण झाली आहे. पहा आजचे दर -

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट चांदी रु. प्रति किलो
चेन्नई४८९६०५३४१०६७५०००
मुंबई४८२५०५२६४०६१०००
नवी दिल्ली४८४००५२८००६१०००
कोलकाता४८२५०५२६४०६७५००
बंगळूरु४८३००५२७००६७५००
हैदराबाद४८२५०५२६४०६७५००
केरळ४८२५०५२६४०६१०००
पुणे४८२५०५२६४०६१०००
बडोदा४८३००५२६४०६१०००

विभाग