मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver rates 23 November : आज सोने-चांदी स्वस्त की महाग…जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Gold Silver rates 23 November : आज सोने-चांदी स्वस्त की महाग…जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Nov 23, 2022, 09:23 AM IST

    • Gold Silver rates 23 November :  आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेल स्थिर असल्यामुळे सोने चांदीचे दरही स्थिर आहेत. देशाच्या विविध शहरांमध्ये विविध कर प्रणालींचा अंतर्भाव झाल्यामुळे दर विविध असतात. 
Gold SIlver price HT

Gold Silver rates 23 November : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेल स्थिर असल्यामुळे सोने चांदीचे दरही स्थिर आहेत. देशाच्या विविध शहरांमध्ये विविध कर प्रणालींचा अंतर्भाव झाल्यामुळे दर विविध असतात.

    • Gold Silver rates 23 November :  आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेल स्थिर असल्यामुळे सोने चांदीचे दरही स्थिर आहेत. देशाच्या विविध शहरांमध्ये विविध कर प्रणालींचा अंतर्भाव झाल्यामुळे दर विविध असतात. 

Gold Silver rates 23 November : आज सराफा बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये किंचित घट झाली आहे. २४ कॅरेटचा भाव ५२८९० रुपये प्रति तोळा आहे. तर २२ कॅरेटचा भाव अंदाजे ४८४९० रुपये प्रति तोळा रुपये आहे. कालच्या तुलनेत त्यात १० रुपयांची घट झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

चांदीचे दरही आज स्थिर आहेत. चांदीचे दर आज अंदाजे ६१००० रुपये असून कालच्या तुलनेत त्यात अंदाजे २०० रुपयांची घसरण झाली आहे.

देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील सोने चांदीचे दर पुढील प्रमाणे -

शहर२२ कॅरेट सोने (रु.प्रति तोळा)२४ कॅरेट सोने (रु.प्रति तोळा)चांदी (रु.प्रति किलो)
चेन्नई४९०४०५३५००६७०००
मुंबई४९३४०५२७४०६१०००
नवी दिल्ली४८४९०५२८९०६१०००
कोलकाता४८३४०५२७४०६१०००
बंगळुरु४८३९०५२७९०६७०००
हैदराबाद४८३४०५२७४०६७०००
केरळ४८३४०५२७४०६१०००
पुणे४८३४०५२७९०६१०००
बडोदा४८३९०५२७९०६१०००