मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver rates 22 November : सोन्यात घट तर चांदीत वाढ, पहा आजच्या किंमती

Gold Silver rates 22 November : सोन्यात घट तर चांदीत वाढ, पहा आजच्या किंमती

Nov 22, 2022, 10:23 AM IST

    • Gold Silver rates 22 November :  सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित घट झाली तर चांदी वधारली. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर 
Gold Silver price HT

Gold Silver rates 22 November : सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित घट झाली तर चांदी वधारली. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर

    • Gold Silver rates 22 November :  सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींमध्ये किंचित घट झाली तर चांदी वधारली. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर 

Gold Silver rates 22 November :  सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये किरकोळ घट झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत २४ कॅरेटच्या किंमती ५२,९०० रुपये प्रति तोळा आहे. कालच्या किंमतींच्या तुलनेत त्यात अंदाजे १७० रुपये घट झाली आहे. तर २२ कॅरेटच्या किमतींही आज ४८,५०० रुपये प्रति तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात आज अंदाजे २०० रुपये घट झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

चांदीच्या किंमती आज ६१२०० रुपये प्रति किलो आहेत. कालच्या तुलनेत त्यात अंदाजे ६० रुपयांची वाढ झाली आहे.

जाणून घ्या आजचे सराफा बाजारातील सोने चांदीचे दर

विभाग

पुढील बातम्या