मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : १ लीटर पेट्रोल डिझेलसाठी आज किती मोजावे लागतील पैसे, जाणून घ्या आजचे दर

Petrol diesel price today : १ लीटर पेट्रोल डिझेलसाठी आज किती मोजावे लागतील पैसे, जाणून घ्या आजचे दर

Jan 16, 2023, 08:38 AM IST

    • Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. २२ मे पासून किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
petrol diesel price HT

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. २२ मे पासून किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

    • Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. २२ मे पासून किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतींनी ८५ डाॅलर्स प्रति बॅरलचा टप्पा पार केला आहे. पण देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. २२ मे पासून किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ducati Hypermotard 950 RVE: डुकाटी हायपरमोटार्ड ९५० आरव्हीई नव्या लूकसह बाजारात लॉन्च

Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

whatsapp : …तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. आज १६ जानेवारीसाठी, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. २२ मे २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे येथे जाणून घ्या १ लिटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील.

२२ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या शहरांसाठी नवीन किंमत जाहीर केली आहे. दररोज सकाळी 6 वाजता देशातील ओएमसी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात.

शहरपेट्रोलडिझेल
मुंबई१०६.३१९४.२७
दिल्ली९६.७२८९.६२
चेन्नई१०२.६३९४.२४
कोलकाता १०६.०३९२.७६
बेंगलुरु१०१.९४८७.८९
लखनऊ९६.५७८९.७६
नोएडा९६.७९८९.९६
गुरुग्राम९७.१८९०.०५
चंडीगढ़९६.२०८४.२६

विभाग