मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver rates 5 november : आज सोने स्थिर तर चांदीच्या किंमतीत वाढ

Gold Silver rates 5 november : आज सोने स्थिर तर चांदीच्या किंमतीत वाढ

Dec 05, 2022, 09:42 AM IST

    • आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती ह्या कालच्या तुलनेत स्थिर आहेत. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशाच्या विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
gold silver HT

आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती ह्या कालच्या तुलनेत स्थिर आहेत. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशाच्या विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

    • आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती ह्या कालच्या तुलनेत स्थिर आहेत. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशाच्या विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचे दर ५४,१०० रुपये आहेत. कालच्या तुलनेत कोणतीही वाढ झालेली नाही. तर २२ कॅरेटसाठी आज दर ४९, ६०० रुपये प्रति तोळा नोंदवण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

तर दुसरीकडे, आज चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. चांदीची किंमत आज सराफा बाजारात अंदाजे ६६५०० रुपये नोंदवण्यात आली आहे. काल त्या अंदाजे ६५२०० रुपये होत्या. कालच्या तलुनेत त्यात अंदाजे १३०० रुपयांची वाढ झाली आहे.

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, काल शुक्रवारी इंडिया सोन्याच्या दरात संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३६५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

देशाच्या विविध शहरांतील सोने चांदीचा दर पुढीलप्रमाणे -

शहर२४ कॅरेट२२ कॅरेटचांदी (रु.प्रति किलो)
चेन्नई५४७२०४९२५०७१६००
मुंबई५३९५०४९६००६६५००
नवी दिल्ली५४१००४९४५०६६५००
कोलकाता५३९५०४९६००७१६००
बंगळूरु५४०००४९४५०७१६००
हैदराबाद५३९५०४९५००७१६००
पुणे५३९५०४९६००६६५००
बडोदा५४०००४९५००६६५००
अहमदाबाद५४०००४९६००६६५००

विभाग