मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : बजेटपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील का? पहा आजचे लेटेस्ट दर

Petrol diesel price today : बजेटपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील का? पहा आजचे लेटेस्ट दर

Jan 25, 2023, 09:01 AM IST

    • Petrol diesel price today : पेट्रोल डिझेलच्या किंमती २४९ व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. बजेटपूर्वी सर्वसामान्यांना किंमतींबाबत दिलासा मिळेल का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.
Petrol diesel HT

Petrol diesel price today : पेट्रोल डिझेलच्या किंमती २४९ व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. बजेटपूर्वी सर्वसामान्यांना किंमतींबाबत दिलासा मिळेल का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

    • Petrol diesel price today : पेट्रोल डिझेलच्या किंमती २४९ व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. बजेटपूर्वी सर्वसामान्यांना किंमतींबाबत दिलासा मिळेल का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

Petrol Diesel price today 25 January 2023  पेट्रोल डिझेलच्या किंमती २४९ व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. बजेटपूर्वी सर्वसामान्यांना किंमतींबाबत दिलासा मिळेल का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

अर्थंमंत्री निर्मला सितारमण १ फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वास्तविक पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेलच्या किंमती घटवण्याची शिफारस केली आहे. ज्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील का असाच प्रश्न विचारला जातोय.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

शहरपेट्रोल डिझेल 
गुडगाव९६.९२८९.७९
नोएडा९६.५९८९.७६
बंगळूरु१०१.९४८७.८९
चंदीगड९६.२०९४.५८
हैदराबाद१०९.६६८४.२६
जयपूर१०८.४८९३.७२
लखनऊ९६.५७८९.७६

विभाग