मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : रविवारी गाडीत पेट्रोल डिझेल भरण्यापूर्वी येथे दर तपासा

Petrol diesel price today : रविवारी गाडीत पेट्रोल डिझेल भरण्यापूर्वी येथे दर तपासा

Jan 29, 2023, 08:59 AM IST

    • Petrol Diesel price today 29 January 2023 : भारतीय तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे किंमती सारख्याच राहिल्या आहेत, परंतु काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोडा फरक आहे.
Petrol diesel pump HT

Petrol Diesel price today 29 January 2023 : भारतीय तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे किंमती सारख्याच राहिल्या आहेत, परंतु काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोडा फरक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

Flipkart Sale: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा; स्मार्टफोन, टीव्हीसह 'या' वस्तूंवर मिळणार तगडं डिस्काऊंट

Bank Holiday may 2024 : मे महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार?; पाहा बँक हॉलिडेची यादी

Realme Sale: उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी; अवघ्या १०,९९९ रुपयांत खरेदी करा रिअलमीचा 'हा' फोन!

दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९२.७६ रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०६.३१ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२७ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७५ रुपये आणि डिझेल ९४.३४ रुपये प्रति लिटर आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. ब्रेंट क्रूड ०.८१ डाॅलर्स किंवा ०.९३ टक्क्यांनी घसरून ८६.६६ प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत १.३३ डाॅलर्स किंवा १.६४ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७९.६८ डाॅलर्स वर आली.

एसएमएसवर पेट्रोल डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

शहर पेट्रोल डिझेल
नवी दिल्ली९६.७२८९.६२
कोलकाता१०६.०३९२.७६
चेन्नई१०२.७५९४.३४
गुडगाव९६.८९८९.७६
बंगळूरु१०१.९४८९.८९
भूवनेश्वर१०३.३९९४.७६

विभाग