मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने खरेदीची सुवर्णसंधी, सोने ६० हजारांखाली, चांदीत वाढ

Gold Silver Price Today : सोने खरेदीची सुवर्णसंधी, सोने ६० हजारांखाली, चांदीत वाढ

May 30, 2023, 08:57 AM IST

    • Gold Silver price today 30 May 2023 : आज सराफा बाजारात सोने दरात ६० हजारांच्या अंशपातळीखाली आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा आजचे दर
gold HT

Gold Silver price today 30 May 2023 : आज सराफा बाजारात सोने दरात ६० हजारांच्या अंशपातळीखाली आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा आजचे दर

    • Gold Silver price today 30 May 2023 : आज सराफा बाजारात सोने दरात ६० हजारांच्या अंशपातळीखाली आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा आजचे दर

Gold Silver price today 30 May 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोमवारी सोन्याचा दर ५९९७३ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर उघडला आहे. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो ६०१४२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे सोन्याचा दर १६९ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

सोने सध्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून १६१२ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त होत आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदीचे दर

तर सोमवारी चांदीचा दर ७०९६९ रुपये प्रति किलो इतका आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदी ७०५०० प्रति किलो दराने बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा दर ४६९ रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची झपाट्याने खरेदी-विक्री होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव ४.५३ डाॅलर्सच्या वाढीसह १,९४८.४९ प्रति औंस दराने व्यवहार करत होते. दुसरीकडे, चांदी ०.०८ डाॅलर्सच्या वाढीसह २३.३७ डाॅलर्स प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग