मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने चांदी झाले स्वस्त, लग्नसराईत घ्या बजेटमध्ये खरेदी करा सोने चांदी

Gold Silver Price Today : सोने चांदी झाले स्वस्त, लग्नसराईत घ्या बजेटमध्ये खरेदी करा सोने चांदी

May 29, 2023, 08:55 AM IST

    • Gold Silver price today 29 May 2023 : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. चांदी महाग झाली असली तरी. सध्या सोने आणि चांदी दोन्ही त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहेत.
Gold silver price today HT

Gold Silver price today 29 May 2023 : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. चांदी महाग झाली असली तरी. सध्या सोने आणि चांदी दोन्ही त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहेत.

    • Gold Silver price today 29 May 2023 : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. चांदी महाग झाली असली तरी. सध्या सोने आणि चांदी दोन्ही त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहेत.

Gold Silver price today 29 May 2023 : लग्नसराईच्या, मुहूर्ताच्या निमित्ताने तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सद्यस्थितीत, सोने आणि चांदी त्यांच्या सार्वकालीन उच्चांकापेक्षा स्वस्त दराने विकले जात आहेत. सध्या सोने १५०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी सुमारे ९४०० रुपये प्रति किलोने स्वस्त खरेदी करता येत आहे. प्रत्यक्षात सोने ६० हजार रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे आणि चांदी ७०,५०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ducati Hypermotard 950 RVE: डुकाटी हायपरमोटार्ड ९५० आरव्हीई नव्या लूकसह बाजारात लॉन्च

Realme C65 5G: रियलमी सी६५ 5G भारतात लॉन्च; अवघ्या १२ हजारांत मिळवा उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार बॅटरी

Business Ideas : थेंबे थेंबे तळे साचे... उद्योगउभारणी आणि बचतीचे महत्व

whatsapp : …तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

आज नव्या ट्रेडिंग सेशनची सुरुवात

शनिवार रविवारी बुलियन्स बाजाराला सुट्टी असल्याने आज सोमवारी नवे दर अपडेट केले जातील. मागील व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोन्याच्या तसेच चांदीच्या किंमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. अशा परिस्थितीत आज नव्या ट्रे़डिंग सेशनच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

शुक्रवारी असे होते दर

शुक्रवारी, गेल्या ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या सत्रात सोने प्रति १० ग्रॅम २१९ रुपयांनी स्वस्त झाले आणि ६०१४२ रुपयांवर बंद झाले.

दुसरीकडे, चांदीच्या दरात शुक्रवारी वाढ झाली. शुक्रवारी चांदीचा भाव २१५ रुपयांनी वाढून ७०५०० रुपये प्रति किलोवर बंद झाला.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग