मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates 5 November : आज सोमवार, आठवड्याची नवी सुरुवात, चेक करा पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel rates 5 November : आज सोमवार, आठवड्याची नवी सुरुवात, चेक करा पेट्रोल डिझेलचे दर

Dec 05, 2022, 09:25 AM IST

    • Petrol Diesel rates 5 November : पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे.
petrol diesel price HT

Petrol Diesel rates 5 November : पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे.

    • Petrol Diesel rates 5 November : पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे.

Petrol Diesel rates 5 November :  आजचा सोमवार हा हॅपनिंग आहे. आज गुजरातमध्ये निवडणूका आहेत तर दुसरीकडे रिझर्व्ह बॅक तिमाही पतधोरण जाहीर होणार आहे. पेट्रोल डिझेलचे दर नक्की पहा. कारण खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९७.२७ रुपये प्रति लीटर आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या ८ महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नाही. खनिज तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा हळूहळू वाढ होताना दिसत आहे.  खनिज तेलाच्या किंमती पुन्हा एकदा ८० डाॅलर्स पार झाल्या आहेत. डब्ल्यूटीआय ८१.६७ डाॅलर्सवर आहेत तर ब्रेंट क्रूडच्या किंमती ८७.४६ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर आहेत.

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

देशातील विविध ठिकाणच्या पेट्रोल डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे -

शहरपेट्रोल (रु.प्रति लीटर)डिझेल (रु.प्रति लीटर)
श्रीगंगानगर ११३.४९९८.२४
परभणी१०९.४५९५.८५
रांची ९९.८४९४.६४
पटना१०७.२४९४.०४
जयपूर१०८.४८९३.७२
आगरा९६.३५८९.५२
लखनऊ९६.५७८९.७६
चेन्नई१०२.६३९४.२४
बंगळूरु१०१.९४८७.८९

विभाग