मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : पुणे पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; कसबा पेठेत पोलिसांचं संचलन

Video : पुणे पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; कसबा पेठेत पोलिसांचं संचलन

Feb 14, 2023 07:06 PM IST Ganesh Pandurang Kadam
Feb 14, 2023 07:06 PM IST

Pune Kasba Peth Police route March Video : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळं सतर्क झालेल्या स्थानिक प्रशासनानंही निवडणूक सुरळीत पार पाडण्याची तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक असलेल्या मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवला जात आहे. राज्य राखीव पोलीस दलाची मदतही घेतली जात आहे. राज्य राखीव दलाच्या एका तुकडीनं आज कसबा पेठ परिसरात संचलन केलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp