Airport Look: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस १६ संपून आता जवळपास महिना उलटला आहे. या शोच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करणारा शिव ठाकरे सतत चर्चेत असतो. नुकटाच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याने प्रत्येक चाहत्याला सेल्फी पण दिला.