मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हात पकडून बाहेर आले अन् एकमेकांना मिठीच मारली! सलमान आणि शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल

Video: हात पकडून बाहेर आले अन् एकमेकांना मिठीच मारली! सलमान आणि शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल

Dec 27, 2022 02:01 PM IST Harshada Bhirvandekar
Dec 27, 2022 02:01 PM IST
  • ‘दबंग’ सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान देखील बर्थडे पार्टीत सामील झाला होता. रात्री उशीराने सलमानच्या घरी पोहोचलेला शाहरुख खान गाडीतून उतरताच थेट आत जाऊन सलमान खानला भेटला. यानंतर दोघांनी एकत्र बाहेर येऊन पापाराझींच्या कॅमेरासाठी फोटो पोज दिल्या. बॉलिवूडच्या करण-अर्जुनने एकमेकांची गळाभेटही घेतली. यानंतर सलमानने स्वतः शाहरुखसाठी त्याच्या कारचा दरवाजा उघडला. सलमानच्या बर्थडे पार्टीतले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp