Salman khan

दृष्टीक्षेप

सलमान खान गोळीबार प्रकरणात  आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Saturday, April 27, 2024

Salman Khan with brothers Sohail Khan and Arbaaz Khan (extreme right). (File Photo)

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि त्याचं कुटुंब मुंबई सोडणार? काय म्हणाला अरबाज खान?

Friday, April 26, 2024

ठरलं! सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भाग येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा! म्हणाले...

ठरलं! सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भाग येणार; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा! म्हणाले...

Saturday, April 20, 2024

गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!

गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!

Saturday, April 20, 2024

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Wednesday, April 17, 2024

नवीन फोटो

<p>मुंबईतील सलमान खानच्या घरासमोर पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी ४ राऊंड गोळीबार केला. या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावरील हल्ल्याची योजना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील लोकांनी आखली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत.</p>

Salman Khan Galaxy Apartment: कसं आहे सलमान खानचं घर? पाहा आलिशान ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’चे इनसाईड फोटो!

Apr 15, 2024 06:58 PM

नवीन व्हिडिओ

CM Eknath Shinde visited Salman Khan home after shooting incident

Video : सलमान खानच्या घरी पोहचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Apr 16, 2024 10:21 PM

नवीन वेबस्टोरी