मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी घरावर गोळीबार, पाहा व्हिडीओ

Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी घरावर गोळीबार, पाहा व्हिडीओ

Apr 14, 2024 10:19 AM IST Aarti Vilas Borade
Apr 14, 2024 10:19 AM IST
  • बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील गॅलेक्स अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार झाला आहे. पहाटे ४.५५ मिनिटांच्या सुमारास हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp