मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Crops Damaged Due To Unseasonal Rains In Ambegaon Pune See Viral Video

VIRAL VIDEO : पुण्यातील जिल्ह्यात तुफान गारपीट, शेतीपिकांचं मोठं नुकसान

Mar 19, 2023 11:20 PM IST Atik Sikandar Shaikh
Mar 19, 2023 11:20 PM IST
  • Unseasonal Rain In Ambegaon Pune : अवकाळी पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागांमध्ये गारपीट झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी शिवारात तुफान गारपीट झाली आहे. त्यामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. या गारपीटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
More