Latest yogi adityanath Photos

<p>अयोध्या नगरीत शनिवारी दीपोत्सव २०२३ साजरा करण्यात आला. तब्बल &nbsp;२२.२३ लाखांहून अधिक मातीचे दिवे यावेळी लावून नवा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला लावलेल्या १५.७६ लाख दिव्यांचा हा विक्रम यावर्षी मोडला गेला. &nbsp;</p>

Ayodhya's Deepotsav: लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी; पाहा आकर्षक छायाचित्रे

Sunday, November 12, 2023

<p>दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहचल्यानंतर कुस्तीपटूंना रडू कोसळलं. साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.</p>

Wrestlers Protest : ‘आम्ही पदकं यासाठी जिंकली होती का?’ आंदोलक कुस्तीपटूंनी फोडला टाहो

Thursday, May 4, 2023

<p><strong>Allahabad :</strong> उत्तर प्रदेशातील गंगा नदीकाठी वसलेल्या अलाहाबाद शहराला मोठा सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक, राजकीय आणि ऐतिहासिक वारसा आहे. या शहराला अलाहाबाद हे नाव मुघल सम्राट अकबरानं दिलं होतं. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केल्यानंतर मोठा राजकीय वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता या शहराच्या नामांतराला केंद्रानं मंजुरी दिली आहे.</p>

Photo: 'या' सात शहरांच्या नामांतरावर मोहोर; कोणत्या शहराला काय मिळालं नाव?

Wednesday, July 20, 2022