मराठी बातम्या  /  विषय  /  world test championship

Latest world test championship Photos

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ मध्ये आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आणि दोन गमावले आहेत. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताचे एकूण ७४ गुण आहेत आणि ६८.५१ टक्के आहेत.

भारताने कसोटी मालिका जिंकली, पण WTC गुणतालिकेत नंबर वन कोण? पाहा

Saturday, March 9, 2024

न्यूझीलंड अव्वल स्थानावर - डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर न्यूझीलंडचे वर्चस्व कायम आहे. किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ जिंकले आहेत. न्यूझीलंडचे ३६ गुण आणि टक्केवारी ७५ आहेत.

WTC Points Table : कसोटी मालिका जिंकूनही भारत अव्वल नाही, अजूनही हा संघ नंबर वन! पाहा

Monday, February 26, 2024

WTC Points Table: टीम इंडिया WTC गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आली आहे. भारताने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी २ जिंकले आणि १ हरला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला. भारत २६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताच्या विजयाची टक्केवारी ५४ टक्के आहे. भारताला आता इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

WTC गुणतालिकेत टीम इंडिया नंबर वन, ऑस्ट्रेलियासह बाकीच्या संघांची स्थिती काय? पाहा

Thursday, January 4, 2024

India vs West Indies 2nd Test : भारत आणि विंडिजमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने धुंवाधार बॅटिंग करत सामन्याचा निकाल लावला आहे.

WTC Points Table : कसोटी सामना ड्रॉ होताच भारताला मोठा धक्का, कांगारुंना मागे टाकून पाकिस्तानची बाजी

Tuesday, July 25, 2023

एजबॅस्टन कसोटी सामन्यात रुटने १५७ चेंडूत ११८ धावांची नाबाद खेळी केली, ज्यात चार षटकार आणि सात चौकारांचा समावेश आहे.

Joe Root: जो रूटचे ऐतिहासिक शतक!

Saturday, June 17, 2023

मिचेल स्टार्कने तिसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. स्टार्कने याआधी वनडे वर्ल्डकप २०१५ आणि टी-20 वर्ल्डकप २०२१ जिंकला आहे.

WTC Final : जलवा है हमारा यहाँ! क्रिकेटमधील या कपलनं जिंकल्या ICC च्या ११ ट्रॉफी

Monday, June 12, 2023

भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकली. त्याचवेळी टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

WTC Final 2023 : टेस्ट चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जल्लोष, फोटो पाहा

Sunday, June 11, 2023

Team India photo shoot in adidas jersey

WTC Final : नव्या जर्सीत टेस्ट चॅम्पियन बनण्यास रोहितसेना सज्ज, टीम इंडियाचं खास फोटोशूट

Monday, June 5, 2023

David Warner Retirement

David Warner : वॉर्नरची निवृत्तीची घोषणा, या ५ बेस्ट इनिंग्स कायम लक्षात राहतील, पाहा

Saturday, June 3, 2023

Adidas launches new Team India jerseys

Team India jersey : वनडे, टी-20 की टेस्ट? टीम इंडियाची कोणती जर्सी आवडली, हे photos पाहून सांगा

Saturday, June 3, 2023

कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: या ५ खेळाडूंविरुद्ध तोडगा काढावा लागेल.

WTC Final : दोन फास्ट बॉलर, दोन फलंदाज, एक स्पिनर... या ५ खेळाडूंना गुंडाळा, टेस्ट चॅम्पियनशीप जिंका

Thursday, June 1, 2023