Latest wild animals Photos

<p>प्राण्यांवरील क्रूरता भारतीय दंड संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत दंडनीय अपराध आहे. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट हा विशेषत: भारतातील प्राण्यांवरील क्रौर्य रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. प्राण्यांवरील क्रूरता रोखण्याच्या उद्देशाने तुम्हाला जागरूक असले पाहिजे अशा काही कायद्यांची माहिती आपण घेणार आहोत.&nbsp;</p>

Animal laws in India : जर तुम्ही प्राणी पाळत असाल तर तुम्हाला हे कायदे माहितीच हवे; अन्यथा...

Saturday, February 3, 2024

<p>मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ‘द एशियन वाइल्डलाइफ ट्रस्ट’ उभारण्यात आला असून फोटो प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून जंगलात काम करणारे कर्मचारी आणि जंगल संवर्धनाच्या कामासाठी निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पांडा यांनी दिली. यात प्राण्यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये अन्नपुरवठा, आदिवासी महिलांना शिवणयंत्राचे वाटप, सफारीसाठी वाहने खरेदी करणे इत्यादी कामे करण्यात येतात.&nbsp;</p>

Wildlife Photo : निष्णात हार्ट सर्जनच्या कॅमेऱ्याने टिपली जंगलाची स्पंदनं

Monday, November 27, 2023

<p>शनिवारी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त एकूण आठ चित्त्यांना नामिबियातून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं जाणार आहे. ते प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत एमपीच्या जंगलात सोडले जातील, ज्याला पंतप्रधान कार्यालयाने &nbsp;म्हटले आहे की हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा वन्य मांसाहारी ट्रान्सलोकेशन प्रकल्प आहे.</p>

सात दशकांनंतर भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळणार चित्ता, उद्या विशेष विमानाने भारतात आगमन

Friday, September 16, 2022