wild-animals News, wild-animals News in marathi, wild-animals बातम्या मराठीत, wild-animals Marathi News – HT Marathi

Wild Animals

नवीन फोटो

<p>केनियाच्या जंगलात या मादी बिबट्याला प्रेमाने ‘काबोसो’ असं म्हणतात. दुर्दैवाने ही मादी बिबट्या आता हयात नाही. हा फोटो क्लिक करण्यापूर्वी फोटोग्राफर दिवसभर या मादी बिबट्याच्या मागावर होता. जंगलात एके ठिकाणी फोटोग्राफर नदी ओलांडत असताना हा बिबट्या सुद्धा फोटोग्राफरसोबत उडी मारत नदी ओलांडत असल्याचे दिसले. फोटोग्राफरने पटकन कॅमेऱ्याच्या लेन्स बदलून या बिबट्याचा भव्य आकार छायाचित्रात असा कैद केला.&nbsp;</p>

जगभरातील फोटोग्राफर्सनी टिपलेले वन्यप्राण्यांचे थक्क करणारे अदभूत फोटो पाहण्याची मुंबईकरांना संधी

Nov 05, 2024 04:26 PM

नवीन व्हिडिओ

Leopard and cat fall into well in Nashik district. Trapped for hours before rescued by forest officials.

Video: बिबट्या अन् मांजर विहिरीत पडले… जिवाच्या आकांताने धडपडू लागले

Feb 16, 2023 05:41 PM

नवीन वेबस्टोरी