Latest whatsapp Photos

एचडी फोटो: व्हॉट्सअपद्वारे एखाद्याला फोटो पाठवला की त्या फोटोची क्वालिटी किंवा साईझ कंप्रेस होते. असे होऊ नये व युजर्सला एक चांगला अनुभव मिळावा म्हणून एक नवीन फिचर आणले आहे.

WhatsApp Features: व्हॉट्सअपमधील टॉप ६ फिचर्स

Sunday, June 25, 2023

WABetaInfo ने नोंदवल्याप्रमाणे, 'हे वैशिष्ट्य आयओएस  २३.१२.०.७१ चा नवीनतम व्हाॅट्सअॅप बीटा टेस्टफ्लाइट अॅपवर आणि गुगल प्ले स्टोअरवरून अँन्ड्र्राॅईड २.२३.१३.४ अपडेटचा व्हाॅट्सअॅप बीटा इंस्टॉल करून प्रदान केला आहे.' फाइल फोटो: रॉयटर्स

WhatsApp : शाॅर्ट व्हाॅईस नोट्ससोबत आता छोटेखानी व्हिडिओही पाठवा, पाहा कसं चालेल हे नवं फिचर

Thursday, June 15, 2023

या परदेशी फसवणूक क्रमांकावरुन अचानक आलेला कॉल न घेणे चांगले. त्याऐवजी तुम्ही हे नंबर ब्लॉक आणि तक्रार करू शकता. या प्रकारच्या अनोळखी परदेशी नंबरवर कधीही कॉल बॅक करू नका. फाइल फोटो: रॉयटर्स

WhatsApp- सावधान ! या नंबरवरून अचानक कॉल आला तर उचलू नका, नाहीतर….

Monday, May 8, 2023

व्हॉट्सअॅप व्हॉइस नोट्स स्टेटस अपडेट म्हणून शेअर करण्याची क्षमता आणू शकते.

WhatsApp New Features: व्हॉट्सअॅपवर येणार पाच नवीन फीचर्स, अशाप्रकारे करा वापर

Thursday, January 19, 2023

हे वैशिष्ट्य एंड-टू-एंड एनक्रिप्टेड देखील असेल. शिवाय, गोपनीयता सेटिंग्जसह स्टेटस शेअर करणाऱ्यांनाच ते ऐकू येते. प्रतिमा प्रतिकात्मक आहे, सौजन्यः रॉयटर्स

WhatsApp Voice Status: व्हाॅट्सअ‍ॅप व्हॉईस स्टेटसचं नवं फीचर! क्लिक करा

Sunday, November 27, 2022

अनेकांना ग्रुपमध्ये नोटिफिकेशनची अडचण येत असते, परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपनं यासंदर्भात एक फीचर जारी केलं आहे. याद्वारे आता केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच नोटिफिकेशन मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होण्याची शक्यता आहे.

WhatsApp च्या नव्या फीचर्समुळं चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; पाहा!

Wednesday, August 10, 2022