Latest uttar pradesh Photos

स्वर्वेद महामंदिर उभारणीसाठी एक हजार कोटी रुपये खर्च झाला असून गेल्या २० वर्षापासून या मंदिराचे बांधकाम सुरू होते. हे सात मजली मंदिर जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर ठरले आहे. येथे एकाच वेळी २० हजार लोक योग व ध्यान करू शकतात.

जगातील सर्वात मोठे ध्यान धारणा केंद्र आहे वाराणसीतील स्वर्वेद मंदिर, पाहा PHOTOs

Tuesday, December 19, 2023

अयोध्या नगरीत शनिवारी दीपोत्सव २०२३ साजरा करण्यात आला. तब्बल  २२.२३ लाखांहून अधिक मातीचे दिवे यावेळी लावून नवा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला लावलेल्या १५.७६ लाख दिव्यांचा हा विक्रम यावर्षी मोडला गेला.

Ayodhya's Deepotsav: लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी; पाहा आकर्षक छायाचित्रे

Sunday, November 12, 2023

आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहाल परिसरात यमुनेचं पाणी शिरलं आहे. ताजमहाल यमुना नदीच्या काठावर बांधलं गेलं आहे. ताजमहालच्या भितींपर्यंत पाणी साचण्याची ही गेल्या ४५ वर्षातली पहिलीच वेळ आहे.

Agra Flood News : जगप्रसिद्ध ताजमहालाला पुराचा वेढा; दिल्लीसह आग्र्यात यमुनेला पूर

Tuesday, July 18, 2023

दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी पोहचल्यानंतर कुस्तीपटूंना रडू कोसळलं. साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

Wrestlers Protest : ‘आम्ही पदकं यासाठी जिंकली होती का?’ आंदोलक कुस्तीपटूंनी फोडला टाहो

Thursday, May 4, 2023

joshimath cracks images : जोशीमठ हे शहर हिमालयातून झालेल्या भूस्खलनाच्या मलब्यावर वसलेलं असल्यानं तेथील जमीन बांधकामासाठी योग्य नसल्याचं सांगितलं जातं.

Joshimath Sinking : बद्रीनाथचं प्रवेशद्वार ढासळण्याच्या वाटेवर; जोशीमठ जमिनीत का धसतंय?

Monday, January 9, 2023

North India Weather Updates : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून दिल्ली आणि आसपासच्या भागात परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं यामुळं अनेक लोकांना वाहन चालवताना अडथळा येत आहे.

PHOTOS : उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी; दाट धुक्यामुळं वाहनचालक हैराण

Sunday, January 8, 2023

लाखो मातीच्या दिव्यांनी शरयू नदीकाठ उजळून निघाला, दरम्यान दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या लेझर शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Ayodhya Deepotsav: लक्ष-लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघाली अयोध्या, १५,७६,००० दिव्यांचा विश्वविक्रम, PHOTO

Sunday, October 23, 2022

देशातील दिपोत्सवातील हा नवा विक्रम ठरणार आहे.या दिपोत्सवात १८ लाख दिवे प्रज्वलीत केले जाणार आहेत. हे विलोभनीय दृष्य आज संध्याकाळी पाहाता येणार आहे.

Ayodhya Deepotsav 2022: अयोध्या नगरी एका नव्या ओळखीसाठी सज्ज, १८ लाख दिव्यांनी उजळणार नगरी

Sunday, October 23, 2022

२०१८ पासून समाजवादी पार्टीच्या वर्चस्वासाठी मुलायम यादवांचे बंधू शिवपाल यादव आणि चिरंजीव अखिलेश यादव यांच्यात द्वंद सुरू आहे. या प्रकरणावर मुलायम यांनी चुप्पी साधलेली होती. याशिवाय अखिलेश यांनी स्वत:ला समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं, तेव्हाही त्यांनी त्याला मूकसंमती दिली होती. त्यामुळं आता मुलायम सिंह यांच्या निधनानंतर सपा आणि यूपीच्या राजकारणात काय बदल होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

परीक्षेला दांडी मारून कुस्ती खेळायचे; मुलायमसिंहांच्या कारकिर्दीतील ‘हे’ किस्से नेहमीच राहतील चर्चेत

Monday, October 10, 2022