Latest urfi javed Photos

सध्या सोशल मीडियावर उर्फीच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी उर्फीचे कौतुक केले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

उर्फी जावेद हिने फोटोशूटसाठी घेतली पोलिसांची परवानगी, १०० किलोचा ड्रेस घालून दिली पोझ

Sunday, April 14, 2024

सोशल मीडिया सेंसेशन अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या अतरंगी लूकमुळे चर्चेत आली आहे. नेहमीचे उर्फीचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच उर्फीने परिधान केलेल्या ट्रांसपरंट ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. चला पाहूया फोटो…

Urfi Javed Photos: सिलिकॉनचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्यामुळे उर्फी जावेद झाली ट्रोल, पाहा फोटो

Thursday, April 11, 2024

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते.

Urfi javed: फॅशनच्या नादात हे काय घालून बसली उर्फी जावेद, पाहा फोटो

Tuesday, March 5, 2024

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे. कधी काचा तर, कधी मोबाईल चार्जर कपड्यांवर लटकवून फिरणाऱ्या उर्फीने यावेळी तिच्या ड्रेसला चाव्या लटकवलेल्या दिसल्या आहेत.

Urfi Javed: नक्की किती चाव्या आणल्या? उर्फी जावेद हिचा हटके ड्रेस पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न!

Wednesday, February 14, 2024

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते.

Urfi Javed: हद्दच झाली! उर्फी जावेदने चक्क शिंग लावून तयार केला आऊटफिट

Tuesday, January 23, 2024

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते.

Urfi Javed: उर्फीचा नवा अतरंगी लूक पाहिलात का? ट्रोलर्सने साधला निशाणा

Wednesday, January 10, 2024

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके लूकमध्ये पापाराझींनी विमानतळावर स्पॉट केले होते. उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Urfi Javed: उर्फी जावेद म्हणजे जगातलं आठवं आश्चर्यच! नव्या फॅशनमुळे पुन्हा होतेय ट्रोल

Friday, December 29, 2023

नेहमीच आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणाऱ्या उर्फी जावेद हिला पुन्हा एकदा पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैद केलं आहे. याही वेळी विचित्र लूक करून आलेल्या उर्फी जावेदने पॅप्ससाठी जोरदार पोज दिल्या आहेत.

Urfi Javed: उर्फी जावेदच्या फॅशनसाठी आता शब्दच नाहीत! नेटकरीही करू लागले ट्रोल

Monday, December 18, 2023

सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. तिने विचित्र लूकमध्ये पापाराझींसाठी पोज देताना दिसली.

Urfi Javed look: उर्फी जावेदचा अतरंगी अवतार, फॅशन पाहून चाहते झाले चकीत

Tuesday, December 12, 2023

आपल्या विचित्र लूकमुळे नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणारी उर्फी जावेद यावेळी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ, ज्यांनी ज्यांनी तिचा हा लूक पाहिला त्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.

Uorfi Javed: अरे हे नक्की आहे तरी काय? उर्फी जावेदला पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न!

Friday, October 13, 2023

सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

Urfi Javed: उर्फीचा लूक पाहून चाहते हैराण, पाहा फोटो

Thursday, October 5, 2023

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या भन्नाट लूकसह पापाराझींसाठी पोज देताना दिसली आहे. (Varinder Chawla)

Urfi Javed: केवळ स्वेट टी-शर्ट घालून दिली उर्फी जावेद

Monday, July 17, 2023

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या भन्नाट लूकसह पापाराझींसाठी पोज देताना दिसली आहे. या लूकमुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Varinder Chawla)

Urfi Javed: अर्ध शरीर झाकणारा डिझायनर ड्रेस घालून चर्चेत आली उर्फी जावेद! नवे फोटो पाहिलेत का?

Tuesday, June 27, 2023

सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या भन्नाट लूकसह पापाराझींसाठी पोज देताना दिसली. यादरम्यान उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. (Varinder Chawla)

Urfi Javed: उर्फी जावेदने पार केल्या बोल्डनेसच्या मर्यादा! नवे फोटो पाहिलेत का?

Friday, June 23, 2023

आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सोशल मीडियावर सतत रिविलिंग ड्रेस घालून व्हिडीओ शेअर करताना दिसते. चला पाहूया उर्फीचे आतापर्यंतचे बोल्ड बिकिनी लूक... (Instagram)

Urfi Javed: उर्फी जावेदचे हटके बिकिनी लूक पाहिलेत का?

Wednesday, June 14, 2023

हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत.  (Instagram)

Urfi Javed: उर्फी कधी काय करेल त्याचा नेम नाही, च्यूइंगमपासून बनवला टॉप

Tuesday, May 9, 2023

हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत. उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Urfi Javed: उर्फीच्या फॅशनला तोडच नाही! मोबाईल अन् चार्जरनंतर आता बंदूकीची डिझाईन! पाहा फोटो...

Monday, April 24, 2023

आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सोशल मीडियावर सतत रिविलिंग ड्रेस घालून व्हिडीओ शेअर करताना दिसते. चला पाहूया उर्फीचे आतापर्यंतचे बोल्ड लूक...

Uorfi Javed Hot Look: उर्फीच्या 'या' लूक्सने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा फोटो

Thursday, February 2, 2023

अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या हटके फॅशनमुळे नेहमीच प्रसिद्धी झोतात राहणारी उर्फी सध्या अनेक वादांमुळे लाईमलाईटमध्ये आहे. (Photo: HT)

Urfi Javed: जाळीचा मास्क अन् रीव्हीलिंग कपडे; फॅशन क्वीन उर्फी जावेदचा नवा ड्रेस पाहिलात का?

Friday, January 13, 2023

सध्या अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर बऱ्याचदा ट्रोल होताना दिसतेय. अनेक कलाकारांनी देखील उर्फीच्या फॅशन सेन्सवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. मात्र, या सगळ्यांना उर्फी सडेतोड उत्तर देत असते. आता उर्फीने थेट लेखक चेतन भगत यांच्यावर निशाणा साधला आहे. (Photo: @urf7i/IG)

Urfi Javed: उर्फी जावेदनं बोल्ड फोटो शेअर करत चेतन भगतला हाणला टोला! म्हणाली...

Wednesday, November 30, 2022