Latest uddhav thackeray Photos

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज पालघरमध्ये सभा झाली. उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघरच्या बोईसरमध्ये सभा घेतली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बोईसरमधील सभा आटोपून उद्धव ठाकरेंनी चक्क लोकल रेल्वेने प्रवास केला आहे. फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला होता. त्यानंतर त्यांच्या आजच्या लोकल प्रवासाची एकच चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray Local train : उद्धव ठाकरे यांचा बोईसर ते वांद्रे लोकल ट्रेनने प्रवास, पाहा Photos

Friday, April 12, 2024

शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘जनसंवाद यात्रा’ आज कोकणात होती. कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोकणातील खेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनने प्रवास केला.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सपत्नीक ‘वंदे भारत’ ने प्रवास, पाहा PHOTOS

Monday, February 5, 2024

मुंबईतील बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत फोटोसेशन केलं आहे. त्यात देशातील राजकारण बदलणाऱ्या अनेक मातब्बर आणि दिग्गज नेते दिसून येत आहे. त्यामुळं आता केंद्रातील मोदी सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

INDIA Alliance Meeting : मोदींविरोधात ‘इंडिया’ एकवटला; बैठकीपूर्वी सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन

Friday, September 1, 2023

मातोश्री बंगल्यावर पोहचताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राखी बांधत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.

Raksha Bandhan : निवडणुकीपूर्वी राजकीय नात्यांचे बंध; ममतांनी ठाकरे-बच्चन यांना बांधली राखी

Thursday, August 31, 2023

उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने १४ वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला.

Eknath Shinde Ayodhya: "सत्तेसाठी त्यांनी वडिलांचा शब्द मोडला, शिंदेंची अयोध्येतून ठाकरेंवर टोलेबाजी

Sunday, April 9, 2023

संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

येत्या डिसेंबरपर्यंत कोकणातील रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याबाबतही सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!

Sunday, March 19, 2023

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच ठाणे शहरात हजेरी लावली. ठाणे शहर व जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Photo : शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात; कुठे-कुठे गेले?

Thursday, January 26, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

महामोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

Maha vikas Aghadi Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात मुंबईत महामोर्चा, पाहा क्षणचित्रे

Saturday, December 17, 2022

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

Wednesday, November 9, 2022

औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

PHOTOS : मशाल चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांचा आनंदोत्सव, क्रांती चौकात घोषणाबाजीनं परिसर दणाणला

Tuesday, October 11, 2022

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यामध्ये त्यांनी शिंदे गटाला गद्दारच म्हणणार असं म्हणत घणाघात केला. तसंच देशात महागाईवर बोलायला लागलं की गाईवर बोलतात असं म्हणत भाजपवर टीकास्र सोडलं.

Dasara Melava: शिवसेना एक, दसरा मेळावे दोन; पाहा फोटो

Thursday, October 6, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं प्रभादेवी प्रकरणी शिवसैनिकांचे कौतुक केले. महेश सावंत आणि इतर ५ शिवसैनिकांचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं कौतुक. उद्धव ठाकरेंनी दिली प्रभादेवी राड्यातील शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली.

Prabhadevi राड्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर.. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र, ठाकरेंकडून कौतुक

Sunday, September 11, 2022

त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांनी दादर आणि माहिम या भागांमध्ये सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयांवर दगडफेक करत त्यांचे पोस्टर्स फाडले आहेत.

Ganpati Miravnuk : ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाला हिंसक वळण, पाहा PHOTOS

Sunday, September 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतल्यानंतर ट्वीट केलेले फोटो सध्या राजकीय वर्तुळात व शिवसैनिकांमध्येही चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोंपैकी हा फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

Shinde meets Manohar Joshi: या टाळीचा आणि खेळीमेळीचा अर्थ काय? चर्चा तर होणारच!

Friday, July 29, 2022

वृक्ष पुन्हा बहरेल…

सध्या पानगळ सुरू आहे. सडकी पानं पडताना दिसत आहेत. पान पडल्यावर झाड उघडंबोडकं वाटतं. पण नंतर लगेच नवीन कोंब येतात. झाड पुन्हा बहरतं. तसं सध्या सुरू आहे. सडकी पान झडलीच पाहिजेत.

Uddhav Thackeray: 'या' ९ गोष्टींतून कळेल उद्धव ठाकरेंची वेदना? वाचा!

Tuesday, July 26, 2022

उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी एकनाथ शिंदे यांची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी असलेली आघाडी तोडावी, यासाठी सोमवारी संध्याकाळी बंडाचं निशाण उभारलं. त्याला शिवसेनेतल्या जवळपास ४० आमदारांचा जाहीर पाठींबा मिळाला.

Hording War : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये होर्डिंगबाजी,पाहा फोटो

Friday, June 24, 2022

राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील शीतयुद्ध संपूर्ण राज्याला माहित आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती असोकि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अभिभाषण असो ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात टोकाचा संघर्ष झाला आहे. राज्यपालांच्या भूमिकेमुळे अनेकवेळा ठाकरे सरकारची कोंडी झालेली पहायला मिळाली आहे.

CM उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राजभवनावर, राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

Friday, June 17, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी औरंगाबाद इथं सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सूकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे.

Photos : उद्धव ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा, सभेपूर्वीच माहोल गरम, पाहा फोटो

Wednesday, June 8, 2022