Uddhav Thackeray

दृष्टीक्षेप

उद्धव ठाकरे गटाकडून मशाल गीत लाँच

Mashal Geet : हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! मशाल गीत लाँचिंगनंतर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Tuesday, April 16, 2024

अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

राजकारणात पुत्रप्रेमाला भरतं! तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप फायनल हरला, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

Monday, April 15, 2024

नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? भाडXX जनता पक्ष, उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार

Friday, April 12, 2024

सांगली, भिवंडी काँग्रेसला नाहीच! महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर

MVA seat sharing : महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरेंची बाजी; सांगली, भिवंडीचा आग्रह काँग्रेसनं सोडला!

Tuesday, April 9, 2024

Lok Sabha Election MVA live updates : महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात

lok sabha election 2024 live : बारामतीमध्ये पवार हे नाव बघून मतदान करा; अजित पवार यांचं आवाहन

Tuesday, April 9, 2024

नवीन फोटो

<p>शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज पालघरमध्ये सभा झाली. उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघरच्या बोईसरमध्ये सभा घेतली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,&nbsp;केंद्रीय&nbsp;गृहमंत्री अमित शहा,&nbsp;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बोईसरमधील सभा आटोपून उद्धव ठाकरेंनी चक्क लोकल रेल्वेने प्रवास केला आहे. फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला होता. त्यानंतर त्यांच्या आजच्या लोकल प्रवासाची एकच चर्चा रंगली आहे.</p>

Uddhav Thackeray Local train : उद्धव ठाकरे यांचा बोईसर ते वांद्रे लोकल ट्रेनने प्रवास, पाहा Photos

Apr 12, 2024 10:08 PM

नवीन व्हिडिओ

Video : घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत सुनावले, म्हणाले…

Video : घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत सुनावले, म्हणाले…

Apr 16, 2024 12:42 PM

नवीन वेबस्टोरी