Latest tv serial Photos

मराठी मनोरंजन विश्वात सध्या नव्या मालिकांची धूम पाहायला मिळत आहे. या दरम्यान प्रेक्षकांच्या काही आवडत्या मालिकांनी मात्र टीआरपी शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. चला तर बघूया या सहाव्या आठवड्यात कोणत्या मालिकांनी बाजी मारली आहे…

Marathi Serial TRP: सायली ते स्वरा...टीआरपीच्या शर्यतीत कुणी मारली बाजी? पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मालिका

Saturday, February 17, 2024

सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

Valentines Day 2024: व्हॅलेंटाइन डेसाठी 'पाठक बाईं'नी शेअर केले राणादासोबतचे खास फोटो

Wednesday, February 14, 2024

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचे  स्थान निर्माण केले आहे. 'पुढचं पाऊल'मधून घराघरांत पोहोचलेली जुई गडकरी आता 'ठरलं तर मग' या मालिकेमधून सगळ्यांची लाडकी बनली.

Jui Gadkari: ‘ही मुलांना नादाला लावते’; ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या अभिनेत्रीला स्वतःबद्दल ऐकून आलेलं रडू!

Sunday, February 4, 2024

‘तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला’, असं म्हणत आज सगळीकडेच मकर संक्रांत जल्लोषात साजरी केली जात आहे. मराठी मालिका विश्वात देखील मकर संक्रांत साजरी होताना पाहायला मिळाली आहे.

Makar Sankranti 2024: तिळगुळाचे दागिने अन् नात्यातला गोडवा; रमा-राघवसोबत प्रितम-अंजलीची पहिली मकर संक्रांत!

Monday, January 15, 2024

निक्की तांबोळीने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने  इंटरनेटवर आग लावली आहे. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये निक्की तांबोळी खूपच बोल्ड पोझ देताना दिसत आहेत. हे पाहून फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

निक्की तांबोळीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, ऐन थंडीत वाढवला इंटरनेटचा पारा

Friday, January 5, 2024

'वाळवी' या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. लवकरच अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. याला कारणीभूत ठरला आहे, तिने शेअर केलेला नवा व्हिडीओ...

Shivani Surve: शिवानी सुर्वेचा होणार नवराही आहे अभिनेता! मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका

Thursday, December 21, 2023

जगातील सर्वात हॉट आणि सुंदर टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या हिना खानने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. चला पाहूया हिनाचे फोटो...

Heena Khan Photos: हिना खान घेतेय सुट्ट्यांचा आनंद, मॉरिशसमधील फोटो व्हायरल

Sunday, December 10, 2023

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका भलतीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अभिनेत्री नुकतीच आई झाली आहे. (All Photos: @radhasagarofficial/IG)

Radha Sagar Son: कुर्रर्रर्र..लेकाचं नाव ठेवलंय...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या मुलाचं मराठमोळं बारसं!

Monday, December 4, 2023

भोजपुरी सेंसेशन मोनालिसा सोशल मीडिया वर खूप सक्रीय असते. तिच्या लेटेस्ट फोटोशूटने फॅन्सना क्रेझी बनवले आहे. या फोटोंमध्ये मोनालिसा छठ पूजेनिमित्त ट्रेडिशनल अवतारात दिसत आहेत.

मोनालिसाच्या ट्रेडिशनल लुकवर फॅन्स फिदा, म्हणाले ब्यूटीफुल नारी इन साडी

Saturday, November 18, 2023

सध्या रंजक कथानकामुळे मालिकांना विशेष पसंती मिळत आहे. पाहा या आठवड्यात कोणत्या मालिका 'टॉप ५'मध्ये आहेत...

TRP Report: या आठवड्यात कुणी मारली बाजी? पाहा कोणत्या मालिकांना मिळाली 'टॉप ५'मध्ये जागा!

Saturday, November 4, 2023

Marathi Serial TRP Report : मराठी मालिका विश्वात सध्या काही मालिकांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कथानकात अचानक आलेले ट्विस्ट मालिकांना आणखी रंजक बनवत आहेत. चला तर बघूया कोणत्या ५ मालिका या आठवड्यात आघाडीवर आहेत.

TRP Report: जुई गडकरीची 'ठरलं तर मग' पुन्हा अव्वल! पाहा या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका कोणत्या...

Thursday, October 26, 2023

Ganesh Chaturthi 2023 in Marathi Serials: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. गणेश चतुर्थी निमित्ताने सगळ्याच मालिकेत तुम्हाला आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार, हे तुम्हाला या आठवड्यात दिसून येईल.

Ganesh Chaturthi 2023: अप्पी-अर्जुन ते राघव-आनंदी जल्लोष करणार; मराठीवरील मालिकांच्या सेटवर बाप्पाचे आगमन होणार!

Monday, September 18, 2023

मोनालिसा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. नुकतेच आपल्या  ट्रेडिशनल लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

Monalisa : गुलाबी साडी, केसात फूल अन् कंबरेवर हात ठेऊन मोनालिसाने दिल्या हॉट पोज, पाहा PHOTOS

Friday, August 18, 2023

भोजपुरी एक्ट्रेस मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. त्यामध्ये ती कमालीची  ग्लॅमरस व हॉट दिसत आहे.

भोजपुरी क्वीन मोनालिसाचा वनपीस ड्रेसमध्ये हॉटनेसचा तडका

Wednesday, August 16, 2023

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुखं म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून घराघरात पोहोलेली अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. तिने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

Maadhavi Nemkar: 'शालिनी वाहिनी'चा बोल्ड अंदाज

Wednesday, August 9, 2023

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसने आग लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती नियमित आपले बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करून ती फॅन्सना घाम फोडत असते. मोनालिसाने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले नाईट ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. यामुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.

Monalisa Hot Photo : पिंक नाइट सूटमध्ये मोनालिसाच्या दिलखेचक अदा, फॅन्सचे रोखले श्वास

Wednesday, August 9, 2023

टीव्ही एक्ट्रेस श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती आपल्या हॉट लुकने फॅन्सची धडधड वाढवण्याचे काम करत असते. श्वेता तिवारीने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिचा ट्रेडिशनल लुक पाहून तिचे कौतुक होत आहे.(Instagram)

Shweta Tiwari : श्वेता तिवारीने पिवळ्या साडीत स्विमिंग पूलमध्ये लावली आग, फॅन्सची वाढवली धडधड

Monday, July 31, 2023

भोजपुरी सेंसेशन मोनालिसाने पति विक्रांतच्या  बर्थडे निमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.  त्यात ती पतीला किस करत वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या.  (Instagram)

Monalisa : मोनालिसाने पतीला लिपलॉक करत दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पाहा PHOTOS

Sunday, July 30, 2023

‘जोधा अकबर ही एकेकाळी लोकप्रिय टीव्ही मालिका होती. ऐतिहासिक कथानकावर आधारित हा शो प्रत्येक घराघरात पसंत केला जात होता. या शोमध्ये अभिनेत्री परिधी शर्मा मुख्य भूमिकेत दिसली होती. (Photo: instagram/@paridhiofficial)

Paridhi Sharma: डीपनेक ड्रेसमध्ये ‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा! फोटो पाहून चाहतेही फिदा

Wednesday, July 26, 2023

कृष्णा भट्ट यांचे दिग्दर्शन असलेला ‘१९२० – हॉरर्स ऑफ द हार्ट’ हा चित्रपट चालला नाही, मात्र अविकाच्या कामाचे कौतुक केले गेले.

Avika Gaur : “टॅलेंटमुळे काम मिळाले, सोशल मीडियामुळे नाही“ असं का म्हणाली अभिनेत्री ?

Wednesday, July 26, 2023