Latest thane news Photos

Raksha Bandhan 2023 Thane : रक्षाबंधनानिमित्त ठाण्यात एका सामाजिक संस्थेतर्फे हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Raksha Bandhan : ठाण्यात सर्वधर्मीय रक्षाबंधन उत्साहात साजरा; महिलांनी पोलिसांना राख्या बांधत घेतलं सुरक्षेचं वचन

Wednesday, August 30, 2023

Maharashtra Rain Updates : १९ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचं पुनरागमन होणार आहे. परंतु त्यापूर्वी कोकणासह मुंबईतील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Wednesday, August 16, 2023

सततच्या पडत असलेल्या या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील पातलीपाडा परिसरात पाणी साचले आहे.

Thane Rains: ठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी

Thursday, July 27, 2023

मुंबईसह कोकण आणि ठाण्यात जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आता नागरिकांना आणखी एक आठवडा पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Mumbai Monsoon Update : मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून दिलासा देणारी अपडेट

Sunday, June 18, 2023

मराठी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं ठाण्यात महिलांनी पारंपारिक वेशात स्वागत रॅली काढली होती.

Gudi Padwa Thane : पारंपरिक वेशात महिलांचा गुढीपाडवा साजरा; ठाण्यात नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत!

Wednesday, March 22, 2023

ठाण्यातील येऊर येथील अनाधिकृत हॉटेल, लॉन्सवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह स्थानिकांनी  आवाज उठविल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊर येथील बॉम्ब डक या हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली.

Thane Encroachment : येऊरमधील बॉम्बे डक हॉटेलच्या अतिक्रमणावर महापालिकेचा अखेर हातोडा, PHOTOS

Friday, March 17, 2023

eknath shinde celebrated rangpanchami : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसह मोठ्या जल्लोषात धुलिवंदन साजरं केलं आहे. याशिवाय शिंदे गटाच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी केली होती.

मुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबियांसह ठाण्यात धुळवड साजरी; कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर उधळला रंग

Tuesday, March 7, 2023

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं मका, केळी आणि पपई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Weather Update : महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Sunday, March 5, 2023

Thane Kopri Bridge Inauguration : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या कोपरी पुलाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.

Kopari Bridge : ठाणेकरांची ट्रॅफिकपासून होणार सुटका, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोपरी पुलाचं उद्घाटन

Thursday, February 9, 2023

Old Pension Scheme : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे.

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात निदर्शने

Tuesday, February 7, 2023

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच ठाणे शहरात हजेरी लावली. ठाणे शहर व जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Photo : शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात; कुठे-कुठे गेले?

Thursday, January 26, 2023

ठाण्यातील विवियन मॉलच्या चित्रपटगृहातील धडगूस घालून प्रेक्षकांना मारहाण करीत 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांची वर्तकनगर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Jitendra Awhad : “फाशी दिली तरी तरी चालेल, पण..”, आव्हाडांचा निर्धार, पोलीस ठाण्याबाहेर नारेबाजी

Friday, November 11, 2022