thane-news News, thane-news News in marathi, thane-news बातम्या मराठीत, thane-news Marathi News – HT Marathi

Thane News

नवीन फोटो

<p><strong>Raksha Bandhan&nbsp;2024&nbsp;thane &nbsp;:&nbsp;</strong>ठाण्यातील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी आज मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले. ठाण्यात समाजात जातीय सलोखा टिकून रहावा, यासाठी शिवमुद्रा प्रबोधिनी या सामाजिक संस्थेकडून ठाणे महाजनवाडी हॉल खारकेर अली येथे हा आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले. हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधली व मुस्लिम महिलांनी हिंदू बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला.&nbsp;या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते.</p>

Raksha Bandhan 2024 : ठाण्यात सर्वधर्मीय रक्षाबंधन उत्साहात साजरा; हिंदू-मुस्लीम ऐक्याचा दिला संदेश

Aug 19, 2024 06:23 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Video : 'धर्मवीर ३'ची पटकथा मी लिहिणार; देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान

Video : 'धर्मवीर ३'ची पटकथा मी लिहिणार; देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान

Sep 27, 2024 02:16 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी