tennis News, tennis News in marathi, tennis बातम्या मराठीत, tennis Marathi News – HT Marathi

Tennis

नवीन फोटो

<p>ऑस्ट्रेलियन ओपनमधून भारतीय चाहत्यांसाठी आज खूपच गोड बातमी आली. रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेनने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि वावसोरी यांचा पराभव केला. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.</p>

भारताचा रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू, ४३व्या वर्षी रचला इतिहास

Jan 27, 2024 08:46 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी