Latest tennis Photos

ऑस्ट्रेलियन ओपनमधून भारतीय चाहत्यांसाठी आज खूपच गोड बातमी आली. रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेनने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि वावसोरी यांचा पराभव केला. विशेष म्हणजे रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

भारताचा रोहन बोपण्णा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू, ४३व्या वर्षी रचला इतिहास

Saturday, January 27, 2024

सुमितने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत ३१ व्या मानांकित अलेक्झांडरचा ३-० असा पराभव करत इतिहास रचला. दरम्यान, 35 वर्षांच्या इतिहासात भारतीय टेनिसपटूने एकेरी ग्रँडस्लॅममध्ये मानांकित खेळाडूचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sumit Nagal : ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलची ऐतिहासिक कामगिरी

Tuesday, January 16, 2024

अल्कारेझने २०२० मध्ये पहिल्यांदा ATP टुर्नामेंटमध्ये भाग घेतला. २०२१ मध्ये पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली. तर २०२२ मध्ये पहिले ग्रँडस्लॅम (युएस ओपन) जिंकले.

PHOTOS : जोकोविचला धुळ चारणाऱ्या अल्कारेझची गर्लफ्रेंड बघितली का? हॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही हॉट

Monday, July 17, 2023

Wimbledon

Wimbledon : भारतीय टेनिस स्टारदेखील बनलेत विम्बल्डन चॅम्पियन, ८ वेळा पटकावले विजेतेपद

Saturday, July 15, 2023

Aryna Sabalenka

Aryna Sabalenka Hot Photos : टेनिस विश्वाची नवी राणी एरिना सबालेन्का! हॉटनेस पाहून झोप उडेल

Saturday, January 28, 2023

tennis star Naomi Osaka pregnant

Naomi Osaka: २५ वर्षीय टेनिस सुंदरी लग्नाधीच प्रेग्नंट, ‘या’ अमेरिकन रॅपरसोबत सुरुय अफेअर

Thursday, January 12, 2023

Rafa Nadal - Maria Fransisca Perello

Rafael Nadal: क्ले कोर्टचा बादशाह बनला 'बाप'माणूस, राफेल नदालला पुत्ररत्न

Sunday, October 9, 2022

टेनिसच्या क्षितीजावर अनेक नावं चमकत्या ताऱ्यासारखी आहेत पण अढळ स्थान फार कमी जणांच्या नशीबी येतं. त्यातलं एक नाव रॉजर फेडरर. २० ग्रॅन्डस्लॅम विजेता आणि आपल्या कारकीर्दीत आणखीनही काही विजेतेपद तो मिळवू शकला असता पण त्याच्या शरीराला ते मान्य नव्हतं. सतत गुडघ्यावर होत असलेल्या शस्त्रक्रियांनी फेडरर जेरीस आला होता. गेली काही वर्ष त्याने हातात रॅकेट घेतली नव्हती. आपण निवृत्त होत आहोत हे सांगताना ढसाढसा रडला फेडरर.

Roger Federer: टेनिस सम्राट फेडरर लहान मुलासारखा रडला! पाहा हेलावून टाकणाऱ्या क्षणाचे Photo

Saturday, September 24, 2022

दिग्गज रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात विम्बल्डन ८, ऑस्ट्रेलियन ओपन सहा, यूएस ओपनमध्ये पाच आणि फ्रेंच ओपनचे एक जेतेपद सामील आहे. फेडररने एकूण १०३ एकेरी विजेतेपद जिंकले आहेत. तसेच, अनेक आठवडे तो एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. याशिवाय डेव्हिस कप विजेतेपद आणि ऑलिम्पिक पदकही त्याच्या नावावर आहे.

Roger Federer Farewell: असं फेअरवेल सर्वांच्या नशिबी नसतं, फेडररनं नदाल-जोकोसह क्रिडा विश्वाला रडवलं

Saturday, September 24, 2022

रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा करताच त्यांच्या करिअरचं मूल्यमापन सुरू झालं आहे. त्यात अर्थातच, त्यानं आजवर मिळवलेल्या अजिंक्यपदांचा समावेश आहे. त्या बाबतीत फेडरर खूपच श्रीमंत ठरला आहे. फेडररनं आठ विम्बल्डन विजेतेपदांसह तब्बल २० ग्रँड स्लॅम खिशात घातली आहेत.

Roger Federer: चॅम्पियन होणं खायचं काम नाही; पाहा, टेनिस सम्राट रॉजर फेडररचा प्रवास

Friday, September 16, 2022

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात सेरेनाला ऑस्ट्रेलियाच्या एज्लाकडून पराभूत व्हावं लागलं. मात्र तिच्यासाठी हा अविस्वमरणीय असा सामना होता. सामन्यानंतर ४१ वर्षांची सेरेना विल्यम्स भावूक झाली, तिच्या डोळ्यात अश्रू आले.

टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स, करिअर गोल्ड स्लॅम जिंकणारी एकमेव टेनिसस्टार

Saturday, September 3, 2022

Serena Williams

Serena Williams: ४०० हिऱ्यांचा शूज, स्वत: डिझाईन केलेला ड्रेस...पाहा US Open मध्ये सेरेनाचा थाट

Wednesday, August 31, 2022

Daria Kasatkina

Daria Kasatkina : 'मी लेस्बियन..!' खुलाशानंतर रशियन टेनिस स्टारचं आयुष्य संकटात

Thursday, July 21, 2022

डिसेंबर २०२० पासून दोघेही एंगेज आहेत.

Maria Sharapova: रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा झाली आई; जाणून घ्या, बाळाचं नाव

Saturday, July 16, 2022

Novak Djokovic

Novak Djokovic: जेलेना-जोकोविचची 'स्कूल वाली लव्हस्टोरी'

Monday, July 11, 2022