मराठी बातम्या  /  विषय  /  supreme court of india

Latest supreme court of india Photos

<p>२०२३ या वर्षाच्या &nbsp;सुरुवातिला &nbsp;सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने २०१६ च्या नोटबंदीच्या &nbsp;वैधतेची पुष्टी केली. तसेच &nbsp;नरेंद्र मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या २०१९ &nbsp;च्या निर्णय कायम ठेवत या वर्षातील शेवटचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये दिलेले काही महत्वपूर्ण निर्णय पाहुयात. &nbsp;</p>

Year Ender 2023 : सरत्या वर्षातील सुप्रीम कोर्टाचे १० 'सर्वोच्च' महत्त्वाचे निकाल; वाचा सविस्तर

Saturday, December 30, 2023

<p>घटस्फोटाचा निर्णय -&nbsp;कोर्टाने&nbsp;आपल्या निर्णयात म्हटले की, सहमतीने घटस्फोटासाठी ६ महिन्यांचा&nbsp;वेटिंग पीरियड&nbsp;आवश्यक नाही.&nbsp;न्यायालयाने म्हटले की,&nbsp;पती&nbsp;-पत्नी एकत्र राहण्याची कोणतीही शक्यता नसेल, तेव्हा न्यायालय संविधानाच्या १४२ नुसार&nbsp;विशेष अधिकारात घटस्फोट देऊ शकते.&nbsp;पती&nbsp;-पत्नींच्या सहमतीने घटस्फोट होत असेल किंवा दोघांपैकी एक जण सहमती देत नसेल तरीही&nbsp;सुप्रीम कोर्ट&nbsp;घटस्फोटाचा आदेश देऊ शकते. यामुळे घटस्फोटासाठी ६ महिन्यांचा वेळ संपला आहे.</p>

Year Ender 2023: सर्वोच्च न्यायलयाने यावर्षी दिलेले ७ ऐतिहासिक निकाल, ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले

Thursday, December 21, 2023

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते विदेशात गेले. अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलमधून त्यांनी एलएलबी आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.

PHOTOS : वडिलांनंतर मुलानंही रचला विक्रम; धनंजय चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ!

Wednesday, November 9, 2022