Latest shreyas talpade Photos

<p>आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अभिनेत्याला आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला होता.&nbsp;</p>

Shreyas Talpade: '१० मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...'; बॉबी देओलने सांगितलं श्रेयससोबत काय घडलं!

Friday, December 15, 2023