Latest shehnaaz gill Photos

पंजाबची कतरिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १३' मधून विशेष ओळख मिळवली. या शोनंतर शहनाजने भरपूर प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, तीच प्रसिद्धी शहनाजला अगदीच रातोरात मिळाली. आजघडीला शहनाज गिल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. शहनाजनेही तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे.

Shehnaaz Gill: शहनाज गिलने क्लीव्हेज दाखवत केले फोटोशूट! बोल्डनेस पाहून भडकलेले नेटकरी म्हणतायत...

Saturday, April 20, 2024

अभिनेत्री शहनाज गिल नुकतीच अमृतसरला पोहोचली आहे. यावेळी तिने अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात डोके टेकवून प्रार्थना केली. अभिनेत्रीने आता तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill: साडे पिंड दी कुडी... शहनाज गिल पोहोचली पंजाबमध्ये! फोटोंमधून दाखवली खास झलक

Saturday, February 3, 2024

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती खूपच सुंदर लूक दाखवत आहे. ग्लॅमरस गाऊन असो किंवा मिनी ड्रेस, शहनाज कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश दिसते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill: तुम हुस्न परी.. तुम जाने जहां... शहनाज गिलचा दिलखेचक लूक बघाच!

Saturday, October 7, 2023

'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलने 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोमधून इतकी लोकप्रियता मिळवली आहे की, आता तिने परदेशातही धुमाकूळ घालत आहे.

Shehnaaz Gill: ‘पंजाबची कतरिना’ अभिनेत्री शहनाज गिलच्या किलर अदा; पारदर्शक ड्रेसमध्ये दिसला मादक अंदाज!

Sunday, September 24, 2023

‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल अलीकडेच तिच्या 'देसी वाइब्स' शोच्या सेटवर अगदी देसी स्टाईलमध्ये दिसली. यावेळी शहनाज गिल लाल रंगाच्या डीप नेक सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)

Shehnaaz Gill: लाल पंजाबी ड्रेसमध्ये शहनाज गिलचा देसी अवतार! चाहतेही झाले घायाळ

Wednesday, August 16, 2023

'बिग बॉस 13' मधून लोकप्रियता मिळवलेली शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo:@shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: स्कर्ट अन् टॉपसह परिधान केला ब्लेझर; शहनाज गिलचा हटके लूक पाहिलात का?

Tuesday, July 4, 2023

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल सध्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अलीकडेच शहनाज गिलने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: ‘पंजाबची कतरिना कैफ’ शहनाज गिल इटलीत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद! फोटो बघाच...

Friday, June 16, 2023

गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल शहनाज गिल नुकतीच थायलंडमध्ये सुट्टी घालवून मुंबईत परतली आहे. पण, मनाने मात्र ती अजूनही फुकेतमध्येच अडकली आहे. अभिनेत्रीने तिच्या सुट्टीतील अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती समुद्राच्या लाटांशी खेळत क्रूझवर फिरताना दिसली आहे. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill : बोहेमियन लूकमध्ये शहनाज गिल दिसतेय खास; किलर पोज देत केलं फोटोशूट!

Wednesday, May 24, 2023

'किसी का भाई किसी की जान' नंतर शहनाज गिल नवीन प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्याआधी स्वतःला थोडा वेळ देत आहे. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Kaur Gill: निळ्याशार समुद्रात शहनाज गिलने लुटला सुट्टीचा आनंद; मनमोहक फोटो पाहाच!

Sunday, May 21, 2023

'किसी का भाई किसी की जान' नंतर शहनाज गिल नवीन प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्याआधी स्वतःला थोडा वेळ देत आहे. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: फुकेतच्या समुद्र किनाऱ्यावर शहनाजचा सिझलिंग अंदाज! पाहा फोटो...

Wednesday, May 17, 2023

अभिनेत्री शहनाज गिल तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रत्येक वेळी ती तिच्या किलर स्टाईलने चाहत्यांच्या हृदयावर आपली छाप पडते. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: लाल दुपट्टा उड गया रे... शहनाज गिलच्या शरारावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Thursday, May 11, 2023

पंजाबची कतरिना कैफ अर्थात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आपल्या बबली स्टाईलने ती लाखो चाहत्यांच्या मनांवर राज्य करत आहे. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: अभिनेत्री शहनाज गिलचा शिमरी अंदाज; मनमोहक फोटो बघाच!

Sunday, May 7, 2023

अभिनेत्री शहनाज गिल 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत असून, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये शहनाज गिलचा जलवा; हे बोल्ड फोटो बघाच!

Wednesday, April 19, 2023

पंजाबची कतरिना कैफ अर्थात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आपल्या बबली स्टाईलने ती लाखो चाहत्यांच्या मनांवर राज्य करत आहे. ती तिच्या 'देसी वाईब्स विथ शहनाज गिल' या शोमुळे देखील चर्चेत असते. या शोमध्ये ती प्रसिद्ध व्यक्तींसोबत संवाद साधताना दिसते. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: बोल्ड ड्रेसमध्ये दिसतेय ‘लाल मिरची’; शहनाज गिलच्या फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!

Monday, April 10, 2023

टीव्ही विश्वातली चुलबुली अभिनेत्री म्हणून शहनाज गिलचं नाव घेतलं जातं. ‘बिग बॉस’मधून घराघरांत लोकप्रिय झालेली शहनाज गिल तिच्या आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या नात्यामुळे देखील चर्चेत आली होती. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: फ्लोरल ब्रालेटमध्ये शहनाज गिलच्या बोल्ड अदा! नव्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

Wednesday, February 22, 2023

छोट्या पडद्यावरची प्रसिद्धी अभिनेत्री शहनाज कौर गिल आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. (Photo: @shehnaazgill/IG)

Shehnaaz Gill: उफ्फ्फ तेरी अदा... विंटर लूकमध्येही शहनाज गिल दिसतेय कमाल!

Tuesday, January 17, 2023

शहनाज गिल एक परिपूर्ण फॅशनिस्टा आहे. अभिनेत्रीने  एक दिवसापूर्वी, तिच्या अलीकडील फॅशन फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती परिपूर्ण पंजाबी मुलगी दिसत आहे.

Shahnaz Gill: कूड़ी पंजाब दी! शहनाज गिलच्या फोटोवरून घ्या पंजाबी लूकची प्रेरणा

Saturday, December 24, 2022

राखाडी रंगाचा एक कमरकोट आणि हाय वेस्ट असलेली पॅंट, काळ्या लेस शर्टसह पेअर केली होती.

Shehnaaz Gill: शहनाज गिलचा बॉस लेडी लूक! पॅंटसूट आणि लेस शर्टमधले फोटो चर्चेत

Thursday, October 27, 2022