shehnaaz gill

नवीन फोटो

<p>पंजाबची कतरिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलने सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १३' मधून विशेष ओळख मिळवली. या शोनंतर शहनाजने भरपूर प्रसिद्धी मिळवली. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, तीच प्रसिद्धी शहनाजला अगदीच रातोरात मिळाली. आजघडीला शहनाज गिल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. शहनाजनेही तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे.</p>

Shehnaaz Gill: शहनाज गिलने क्लीव्हेज दाखवत केले फोटोशूट! बोल्डनेस पाहून भडकलेले नेटकरी म्हणतायत...

Apr 20, 2024 05:34 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

शहनाज गिल डोंगर दऱ्यांमध्ये करतेय धमाल! अभिनेत्रीचे हे साहसी कारनामे बघाच

Video: शहनाज गिल डोंगर दऱ्यांमध्ये करतेय धमाल! अभिनेत्रीचे हे साहसी कारनामे बघाच

Jun 06, 2024 12:51 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा