sharad-pawar News, sharad-pawar News in marathi, sharad-pawar बातम्या मराठीत, sharad-pawar Marathi News – HT Marathi

Sharad Pawar

नवीन फोटो

<p>बारामतीत ‘काका-पुतण्या’च्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले आहे. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. युगेंद्र पवार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. प्रचार फेरी, कोपरा सभा, मतदारांच्या थेट भेटीगाठींवर युगेंद्र यांचा भर आहे. आता त्यांना साथ मिळाली आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांची. अजित पवार हे रेवती सुळेंचे मामा. तर युगेंद्र पवार हे मामेभाऊ. बारामतीत रेवती या मामांऐवजी मामेभाऊच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.&nbsp;</p>

Photos : बारामतीत सुप्रिया सुळेंची मुलगी उतरली प्रचाराच्या मैदानात; मामा अजित पवारांविरोधात मामेभाऊ युगेंद्रला साथ

Nov 16, 2024 11:24 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Video : …तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मस्साजोग गावातून शरद पवारांचा इशारा

Video : …तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मस्साजोग गावातून शरद पवार यांचा इशारा

Dec 21, 2024 11:22 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा