Latest shah rukh khan Photos

देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाचा जर एखादा आवडता आणि लाडका खेळाडू कुणी असेल, तर तो सचिन तेंडुलकर आहे. निखळ प्रतिभा आणि दमदार खेळाने, या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या जगातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयातही हक्काची जागा मिळवली आहे. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत.

Sachin Tendulkar Birthday: शाहरुख खान ते अमिताभ बच्चन; ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा लाडका आहे सचिन तेंडुलकर!

Wednesday, April 24, 2024

बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचे आजकाल व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्स त्यांच्या वडिलांसारखे दिसतात का? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला पाहूया...

Star Kids: वडिलांसारखेच दिसतात हे स्टारकिड्स, पाहा फोटो

Wednesday, March 13, 2024

WPL च्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सनी आग लावली. या उद्घाटन सोहळ्यास टायगर श्रॉफपासून ते शाहरूख खानपर्यंत दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

WPL चा उद्घाटन सोहळा किंग खानने गाजवला, हे जबरदस्त फोटो पाहा

Friday, February 23, 2024

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान 'द आर्चिज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मंगळवारी रात्री चित्रपटाची स्क्रिनिंग पार पडली.

Suhana Khan: 'द आर्चिज' चित्रपटाच्या प्रिमिअरला सुहाना खानचा ग्लॅमरस अंदाज! फोटो बघाच...

Wednesday, December 6, 2023

'पठाण' आणि 'जवान'नंतर आता शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचे जगभरात फॅन फॉलोइंग आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये किंग खानची तूफान क्रेझ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अर्थात एआयने त्याचे विविध डिस्नी पात्रांचे लूक बनवले आहेत.

Shah Rukh Khan: डिस्नी पात्रांमध्ये कसा दिसला असता शाहरुख खान? AIची कमाल बघाच!

Friday, November 3, 2023

शाहरुख खान ने जन्मदिन के खास मौके पर पहले जवान, नेटफ्लिक्स पर रिलीज हुई तो अब उसके बाद डंकी का ड्रॉप वन वीडियो सामने आया है। फिल्म के बारे में हर कोई एक्साइटिड हैं और इस रिपोर्ट में हम आपको स्टार कास्ट की सैलरी बताते हैं।

Dunki Star Cast Fees: शाहरुख खान ते तापसी पन्नू, 'डंकी'साठी कलाकारांनी किती मानधन घेतले?

Thursday, November 2, 2023

Shah Rukh Khan Top Films: बॉलिवूडचा 'रोमान्स किंग' शाहरुख खान याचा आज वाढदिवस आहे. शाहरुख खान आज ५८ वर्षांचा झाला आहे. स्वत:च्या बळावर आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आज बॉलिवूडमध्ये हक्काचे स्थान मिळवले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या काही सुपरहिट चित्रपटांबद्दल...

Shah Rukh Khan Films: प्रेमाचा अर्थ शिकवणारा बॉलिवूडचा रोमान्स किंग! शाहरुख खानचे 'हे' चित्रपट बघाच

Thursday, November 2, 2023

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतूपती हे दाक्षिणात्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. आता या चित्रपटासाठी शाहरुखने किती मानधन घेतले हे समोर आले आहे. चला जाणून घेऊया....

Jawan Star Cast Fee: 'जवान'साठी शाहरुखने घेतलेले मानधन ऐकून बसेल धक्का

Friday, September 8, 2023

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'जवान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अॅक्शन सिनेमाच्या अडलान्स बुकींगने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत शाहरुखचा हा सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी शाहरुखचे काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले अॅक्शन सिनेमा नक्की पाहा…

Shahrukh Khan: शाहरुख खानचा ‘जवान’ प्रदर्शित होण्यापूर्वी 'हे' अॅक्शन सिनेमे नक्की पाहा

Tuesday, September 5, 2023

अमिताभ बच्चन बनले अमिता बच्चन शाहरूख बनले शहजादी खान. या फोटोंमध्ये बॉलीवूड कलाकारांना भारतीय महिला तसेच मॉडर्न वूमन लूकमध्ये पाहू शकता.

AI Images : अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, सलमान खान.. महिला अवतारात कसे दिसले असते? पाहा फोटो

Monday, May 29, 2023

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे बॉलिवूडमधील सर्वात आदर्श कपल मानले जाते. शाहरुख आणि गौरीने प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कठीण क्षणात एकमेकांचा हात धरला. आयुष्यातील प्रत्येक चढउतारावर दोघांनी एकमेकांना साथ दिली. (Photo : HT)

Shah Rukh-Gauri Khan: कॉफी टेबल बुक लाँच इव्हेंटमध्ये दिसला शाहरुख खान-गौरीचा रॉयल अंदाज! पाहा फोटो...

Tuesday, May 16, 2023

बेंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

PHOTOS : शाहरुख-जुही इडन गार्डन्सवर, शार्दुल ठाकुरच्या फलंदाजीचा लुटला आनंद

Thursday, April 6, 2023

1990 च्या दशकात दिव्या भारती सनी देओलसोबत. तिने सनीसोबत 1992 मध्ये विश्वात्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

पाहा दिव्या भारतीचे सह कलाकारांसोबतचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Tuesday, April 5, 2022