Latest sensex nifty Photos

<p>आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज, शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्स ५६९.८८ अंकांनी उसळला आणि थेट ७१,०८४.०८ अंकांवर पोहोचला. त्यानंतर दिवसभर ही तेजी कायम होती. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला.(फोटो : पीटीआय)</p>

sensex record : सेन्सेक्स ७१ हजार पार, गुंतवणूकदारांचा किती झाला फायदा? पाहा

Friday, December 15, 2023

<p><strong>Gift For New Marriage Couple By Odisha Government : </strong>देशात आता नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू म्हणून कंडोम देण्याचा निर्णय उडीसा सरकारनं घेतला आहे. गिफ्ट किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम असतील. कौटुंबिक नियोजन पद्धती आणि सुरक्षित लैंगिक संबंधांवर एक पुस्तकही दिले जाईल. या पुस्तकात कंडोमच्या फायद्यांबद्दलही सांगितलं जाणार आहे.</p>

PHOTOS : लग्नानंतर नवदांम्पत्यांना गिफ्ट म्हणून देणार कंडोम; या राज्याचा मोठा निर्णय!

Sunday, August 14, 2022