Latest sara ali khan Photos

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सारा अली खान. तिने आतापर्यंत काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. नेहमीच तिचे कौतुक होत असते.

Sara Ali Khan Photos: फोटोग्राफर्सवर अभिनेत्री सारा अली खान नाराज, काय आहे नेमके कारण?

Thursday, April 18, 2024

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे'मर्डर मुबारक' आणि 'आय वतन मेरे वतन' हे दोन चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सारा फिरायला गेली आहे. तिने तेथे फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण या फोटोमध्ये दिसणारा मुलगा कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सारा अली खानला मिठी मारणारा 'हा' मुलगा आहे तरी कोण? लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Monday, April 8, 2024

बॉलिवूडची हॉट आणि सुंदर अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतेच साराने तिचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

ख्वाब हो तुम या कोई हकीकत… सारा अली खानच्या लूकने वाढवली चाहत्यांची धकधक!

Friday, March 22, 2024

सारा अली खान तिच्या फिटनेसबद्दल खूप गंभीर आहे आणि अलीकडेच साराने तिचा एक वर्कआउट व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

Sara Ali Khan: सारा अली खानने शेअर केला वर्कआउट व्हिडीओ, तुम्हीही ट्राय करू शकता लूक!

Thursday, March 14, 2024

अलीकडेच अभिनेत्री सारा अली खानचा पुन्हा एकदा पारंपारिक लूक इंटरनेटवर चर्चेत आला आहे. या लेटेस्ट फोटोंमध्ये सारा दिवासारखी पोज देताना दिसत आहे, ज्यावर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Sara Ali Khan: प्रिंटेड साडीतील सारा अली खानच्या लूकवर चाहते फिदा, पाहा सुंदर फोटो!

Wednesday, March 13, 2024

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान नेहमीच ग्लॅमरस अवतारात तिचे फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या या लूक्सचं कौतुक करतात. आता देखील तिने असेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Ali khan: सारा अली खानने साडी नेसून केलेले फोटोशूट पाहिलेत का?

Thursday, March 7, 2024

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेकदा हिंदू मंदिरांना भेट देताना दिसली आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्री शिवभक्तीत लीन झालेली दिसली. तिने नुकतेच महाराष्ट्रातील घृष्णेश्वर मंदिरात पोहोचली होती. (Photo: @saraalikhan95/IG)

Sara Ali Khan: सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वर मंदिरात! फोटो शेअर करत म्हणाली ‘जय भोलेनाथ’

Wednesday, January 24, 2024

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री सारा अली खानने हिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये सारा कधी एकटी तर, कधी आजी शर्मिला टागोरसोबत सुंदर फोटो पोझ देताना दिसली आहे.

Sara Ali Khan: बडी अम्मासोबत सारा अली खानचं खास फोटोशूट! पाहा आजी आणि नातीचं बॉंडिंग

Wednesday, December 13, 2023

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान नेहमीच ग्लॅमरस अवतारात तिचे फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या या लूक्सचं कौतुक करतात. आता देखील तिने असेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Ali Khan: ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये सारा अली खानचा जलवा! फोटो बघाच...

Wednesday, November 29, 2023

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान अॅमस्टरडॅमच्या डॅम स्क्वेअरमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. या दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील साराचा कॅज्युअल लूक खूपच जबरदस्त दिसत आहे.

Sara Ali Khan: सारा अली खान निघाली भटकंतीला; अभिनेत्रींचे व्हेकेशन फोटो बघाच!

Thursday, October 19, 2023

हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणे प्रत्येक कलाकारासाठी खूप आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत काही स्टार किड्स या आव्हानावर धैर्याने मात करत प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतात. या कलाकरांपैकी एक नाव म्हणजे सारा अली खान.

Sara Ali Khan: सारा अली खान पॅरिसमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा फोटो

Friday, October 6, 2023

देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननेही जेह, तैमूर आणि इब्राहिम यांना राखी बांधतानाचे काही फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडले आहेत.

Raksha Bandhan 2023: इब्राहिमसह साराने जेह आणि तैमुरला देखील बांधली राखी! ‘हे’ क्युट फोटो बघाच...

Thursday, August 31, 2023

बी-टाऊनच्या हॉट आणि बबली अभिनेत्रींपैकी एक सारा अली खान तिच्या ग्लॅमरस फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत असते. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर शेअर होताच काही मिनिटांतच व्हायरल होतो. नुकताच साराचा नाव एथनिक लूक सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. (Photo: @saraalikhan95/IG)

Sara Ali Khan: ट्रेडीशनल लेहेंगा चोलीला जबरदस्त ग्लॅमरचा तडका! सारा अली खानचा लूक पाहिलात का?

Friday, August 4, 2023

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाच्या यशानंतर आता सारा अली खान जोरदार एन्जॉय करत आहे. (Photo: @saraalikhan95/IG)

Sara Ali Khan: सारा अली खान पुन्हा भटकंतीवर; सुंदर डोंगररांगामध्ये चिमुकल्यांसोबत रमलीये अभिनेत्री!

Thursday, July 20, 2023

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची फॅन फॉलोविंग मोठी आहे. अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल चाहत्यांना आवडते. साराही चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अपडेट देत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचे सिंपल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Photo: @saraalikhan95/IG)

Sara Ali Khan: बेबी पिंक आऊटफिटमध्ये सारा अली खानचा मनमोहक अंदाज! पाहा फोटो...

Monday, June 26, 2023

बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपट असो किंवा एखादा इवेंट सतत ग्लॅमरस लूकमध्ये दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर सतत मेकअप दिसतो. तुम्ही अभिनेत्रींना कधी विना मेकअप पाहिले आहे का? चला पाहूया.. (Instagram)

Sara Ali khan: सारा ते जान्हवी, मेकअप शिवाय कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री पाहा

Thursday, June 15, 2023

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सारा अली खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

PHOTO: सारा अली खान आणि विकी कौशल गणपती बाप्पाच्या चरणी लीन; पाहा फोटो...

Tuesday, June 6, 2023

बॉलिवूडचा छोटा नवाब म्हणजेच सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिने कान्समध्ये पदार्पण केले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सारा अली खान एथनिक ड्रेसमध्ये दिसली होती. तिच्या या लूकनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: @ saraalikhan95/IG)

Sara Ali Khan : फिलिंग टू ग्लॅम! झगमगा आऊटफिटमध्ये सारा अली खानच्या किलर अदा

Monday, May 22, 2023

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री यावर्षी पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर दिसत आहे. यापैकीच एक नाव म्हणजे सारा अली खान. या वर्षी सारा अली खानने कान्समध्ये पदार्पण केले आहे.

Sara Ali Khan: कान्सच्या रेडकार्पेटवर सारा अली खानची चर्चा Photos Viral

Thursday, May 18, 2023

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री यावर्षी पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे सारा अली खान. या वर्षी सारा अली खानने कान्समध्ये पदार्पण केले आहे. यावेळी साराने कान्समध्ये भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा देसी लूक कॅरी केला होता. (Photo: @ saraalikhan95/IG)

Sara Ali Khan: रॉयल अंदाजात सारा अली खान पोहोचली कान्सच्या रेड कार्पेटवर! पाहा अभिनेत्रीचा लूक...

Wednesday, May 17, 2023