Latest samajwadi party Photos

<p>पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी तीन हिंदी हार्टलँड राज्यांमधील निवडणुकांसाठी पक्षाची धोरणे आणि रणनीती यावर चर्चा केली जाणार आहे.</p>

Photo: समाजवादी पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

Saturday, March 18, 2023

<p>देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव (वय ८२) यांचे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी निधन झाले. गेल्या रविवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि देशभरातील मोठ्या राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला.</p>

Mulayam Singh: मुलायमसिंहांच्या निधनानंतर दिग्गज हळहळले! सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळा

Monday, October 10, 2022