Latest russia ukraine war Photos

रशियाने  क्षेपणास्त्रांद्वारे  मंगळवारी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर हल्ला केला, अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, यात पाच लोक ठार आणि १३० नागरीक जखमी झाले.

Russia-Ukraine War: रशियाचे खार्किव आणि कीववर क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले; ५ ठार, १०० हून अधिक जखमी

Thursday, January 4, 2024

रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या युद्धात रशियापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी एक सौंदर्यवती ब्युटीशियन तरुणी ही युक्रेनच्या लष्करात सामील झाली असून ती एक स्नायपर बनली आहे.

Ukraine War : युक्रेनच्या 'या' सौंदर्यवती स्नायपरने रशियन सैन्याला केले सळो की पळो; हातात बंदूक घेऊन रक्षणासाठी तैनात

Tuesday, August 8, 2023

रशियाच्या हल्ल्यात नोवा काखोव्हा धरण फुटल्याचा दावा युक्रेनने केला आहे. त्यानंतर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

Ukraine Dam Collapse : धरण फुटल्याने युक्रेनमधील अनेक शहरं पाण्याखाली, हजारो नागरिक बेघर, बचावकार्य जारी

Thursday, June 8, 2023

Russia Ukrain War : रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या नोव्हा काखोव्का प्रांतातील भलंमोठं धरण फुटलं आहे.

Russia Ukrain War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील धरण फुटले, शेकडो इमारती बुडाल्या, नागरिकांची धावपळ

Wednesday, June 7, 2023

युक्रेनवरील रशियन आक्रमणाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. कोविड महामारीनंतर रशिया-युक्रेनचे संकट दोन देशांपुरते मर्यादित नव्हते. या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे  जगावर अन्न आणि इंधन टंचाईची टांगती तलवार आहे.

Russia-Ukraine War : रशिया-यूक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण; विनाशाच्या एका वर्षात यूक्रेन झाले उजाड

Tuesday, February 28, 2023

रशियाने डोनेस्तक प्रदेशात हल्ले तीव्र केले आहेत.  रशियाच्या ताब्यातील लायमनमध्ये एक नागरिक अमेरिकन मॅक्सप्रो लष्करी वाहनातून जात आहे. गेल्या  आठवड्यात या प्रदेशात झालेल्या भीषण लढाईमुळे डोनेस्तकच्या काही भागावर रशियाचे तर काही भागावर  युक्रेंनचे नियंत्रण आहे.

Russia-Ukraine war : रशियाने डोनेस्तकवर हल्ले केले तीव्र; दोन्ही लष्कराचा नियंत्रणाचा दावा; पाहा फोटो

Wednesday, December 14, 2022

रशियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र तब्बल १६ अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नियंत्रण कक्षात बसून या आण्विक क्षमता असलेल्या या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणीची पाहणी केली. या चाचणीद्वारे पुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा संदेश दिला आहे.

Russia Nuclear Drill: रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणीमुळे जगाला घोर; अणुयुद्धाचे ढग दाटले

Thursday, October 27, 2022

किव्हच्या रस्त्यावर कडक सुरक्षा व्यवस्थेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी झेलेन्स्कींसोबत पाहणी केली.

ब्रिटनचे पंतप्रधान अचानक युक्रेनला, झेलेन्स्कींसोबत फिरले किव्हच्या रस्त्यावर

Sunday, April 10, 2022