Latest rohit sharma Photos

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ चा २९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबईचा धुव्वा उडवला.

CSK vs MI IPL 2024 : धोनीचे ५ हजार रन्स, रोहितचे ५०० षटकार, मुंबई-सीएसके सामन्यात झाला या विक्रमांचा पाऊस, पाहा

Monday, April 15, 2024

धर्मशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा १० वा कसोटी विजय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे?

गांगुली, कोहली की रोहित… टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पाहा

Sunday, March 10, 2024

या कामगिरीसह रोहित शर्माने राहुल द्रविडचा विक्रम मोडला. द्रविडच्या नावावर ३६ कसोटी शतके आणि १२ वनडे शतकांसह एकूण ४८ शतके आहेत. रोहितनेही आदर्श घालून दिला. याशिवाय, त्याने सुनील गावस्कर यांच्याही विक्रम मोडला.

Rohit Sharma Record: रोहितने एकाच वेळी दोन विक्रम मोडले, पाहा सामन्यातील खास फोटो

Friday, March 8, 2024

इंग्लंडविरुद्ध रांची येथे खेळण्यात येणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा २२ धावा करताच तो कसोटी क्रिकेटमधील ४ हजार धावांचा टप्पा गाठेल.

IND vs ENG: रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून फक्त २२ धावा दूर

Thursday, February 22, 2024

भारत आणि इंग्लंडच्या यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (१५ फेब्रुवारी) राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सोबतच या सामन्यातून सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी कसोटी पदार्पण केले आहे.

Sarfaraz Khan : सरफराज खानचा जर्सी नंबर ९७ का आहे? वडील नौशाद यांनी सांगितली रंजक स्टोरी

Thursday, February 15, 2024

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याच्या बाबतीत रोहितच्या आसपास कोणीही नाही.

Rohit Sharma: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिेकेटमध्ये रोहित शर्माने गाठला विक्रमी टप्पा

Sunday, January 14, 2024

आयपीएल २०२४ साठी (१९ डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव दुबईत पार पडला. या मिनी लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले होते. मात्र, त्यापैकी केवळ ७२ खेळाडूंवरच बोली लावण्यात आली.

IPL 2024 : रोहित, कोहली, धोनीची आयपीएल सॅलरी किती? कोणाचे मानधन जास्त? पाहा

Thursday, December 21, 2023

Rohit Sharma Wedding Anniversary

Rohit Sharma Wedding Anniversary : रोहित-रितिकाच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, हे सुंदर फोटो पाहा

Wednesday, December 13, 2023

कोहलीने विश्वचषकात खेळलेल्या ११ सामन्यात ७६५ धावा केल्या होत्या. विराट सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विराट २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने स्वतः बीसीसीआयकडे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून माघार घेतली.

Virat Kohli: वनडे, टी-२० क्रिकेटपासून दूर राहण्याचा कोहलीचा निर्णय; दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक

Wednesday, November 29, 2023

रोहित शर्माने या वर्ल्डकपमध्ये ११ सामन्यात ५९७ धावा केल्या. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये त्याच्या कॅप्टन्सीचे आणि फलंदाजीचे कौतुक झाले आहे. रोहित शर्माला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळायला हवा, असे माजी क्रिकेटपटूंचे मत होते. पण तसे झाले नाही. विराट कोहली प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला.

Rohit Sharma Crying : रोहित शर्माला अश्रू अनावर, सामना संपताच थेट ड्रेसिंग रुम गाठलं

Sunday, November 19, 2023

रोहित आणि कमिन्सने अहमदाबादमधील अडालज स्टेपवेल किंवा अडालज की बावडी येथे फोटोशूट केले. अडालज स्टेपवेल ही अहमदाबादेतील उकरार येथे आहे. ही बावडी राणी रुदादेवीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधली होती.

IND vs AUS Final : रोहित आणि कमिन्सचं वर्ल्डकप ट्रॉफीसोबत जबरदस्त फोटोशूट, पाहा

Saturday, November 18, 2023

त्याचवेळी आत रोहित शर्माने एका खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. रोहित शर्मा एका कॅलेंडर वर्षात ५० षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. या वर्षात आतापर्यंत रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये ५२ षटकार मारले आहेत.

Rohit Sharma: सिक्सर किंग रोहित शर्मा! हिटमॅनची एबीडी- ख्रिस गेलच्या या खास क्लबमध्ये एन्ट्री, पाहा

Sunday, October 22, 2023

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याने १० षटकात ३९ धावा दिल्या. तर बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.

IND vs AFG : आधी बुमराहने रोखलं, नंतर हिटमॅनने पळवलं, भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

Thursday, October 12, 2023

येत्या रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळं रद्द झाल्याने टीम इंडियाकडून मैदानावर दररोज सराव करण्यावर भर दिला जात आहे.

IND vs AUS 2023 : टीम इंडिया भगव्या जर्सीत, सराव सत्रातून कांगारुंना ओपन चॅलेंज

Friday, October 6, 2023

क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात विराट कोहली, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथसह असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असेल.

World Cup 2023 : विराट ते बाबर! हे ५ फलंदाज चालले तरच त्यांचे संघ वर्ल्डकप जिंकू शकतात, पाहा

Wednesday, October 4, 2023

Most Century In Odis After World Cup 2019

ODI World Cup : विराट, श्रेयस की राहुल? २०१९ वर्ल्डकपनंतर वनडेत सर्वाधिक शतकं कुणी ठोकली? पाहा

Friday, August 11, 2023

विराट कोहली-एमएस धोनी, संगकारा-जयवर्धने, द्रविड-लक्ष्मण, कोहली-एबीडी, सचिन-कांबळी,. अशा मित्रांच्या अनेक जोड्या क्रिकेटच्या जगतात आहेत. आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने या जोड्यांबाबत जाणून घेणार आहोत.

Friendship Day: सचिन-गांगुली ते विराट -एबीडी! क्रिकेट जगतातील बेस्ट फ्रेंड्स, पाहा

Sunday, August 6, 2023

Adidas launches new Team India jerseys

Team India jersey : वनडे, टी-20 की टेस्ट? टीम इंडियाची कोणती जर्सी आवडली, हे photos पाहून सांगा

Saturday, June 3, 2023

कसोटी क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विशेषत: या ५ खेळाडूंविरुद्ध तोडगा काढावा लागेल.

WTC Final : दोन फास्ट बॉलर, दोन फलंदाज, एक स्पिनर... या ५ खेळाडूंना गुंडाळा, टेस्ट चॅम्पियनशीप जिंका

Thursday, June 1, 2023

या मोसमात मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.

GT vs MI Qualifier 2 : खराब सुरुवात करूनही मुंबईने प्लेऑफमध्ये एन्ट्री कशी मिळवली? 'ही' आहेत ३ मोठी कारणं

Friday, May 26, 2023