Latest ratnagiri news Photos

<p>how to identify kokan hapus mango : हापूस आंबा आकाराने विशिषष्ठ असतो. त्याला कोणतीही चोच किंवा टोक नसते. थोडासा गोलसर लांबट आकाराचा हापूस आंबा असतो.</p>

Hapus Mango Ratnagiri : हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्यांची विक्री, अस्सल हापूस आंबा कसा ओळखाल?

Wednesday, May 31, 2023

<p>येत्या डिसेंबरपर्यंत कोकणातील रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या पाण्याबाबतही सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.</p>

PHOTOS : उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर अन् कोकणसाठी मोठ्या घोषणा; खेडमधील सभा मुख्यमंत्र्यांनी गाजवली!

Sunday, March 19, 2023